कुंभ रास एप्रिल 2023.. शनि देवांची असीम कृपा होणार.. सर्व संकटे दूर होतील..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… कुंभ राशीचा शासक ग्रह ही शनी आहे. कुंभ राशीचे चिन्ह ‘घडा’ आहे. शासक ग्रह शनी असल्याने, कुंभ राशीचे जातक त्यांच्या विचार, जीवन आणि हालचालींमध्ये फक्त स्वातंत्र्य पसंत करतात. कुंभ बहुतेकदा महान शोधक किंवा तंत्रज्ञ असल्याचे सिद्ध करतात. सामान्यतः कुंभ राशीचे जातक स्वभावाचे असतात आणि त्यांना बोलण्याची फारशी […]