05 मे मोठा गुरुवारचा दिवस.. करा स्वामींची ही एक विशिष्ट सेवा.. फक्त 111 वेळा बोला हा मंत्र..


05 मे मोठा गुरुवारचा दिवस असुन, विशेष गुरूवारच्या दिवशी आहे, तर 21 मे पर्यंत या विशेष सेवेमध्ये स्वामींच्या नित्यसेवेमध्ये सहभागी व्हा आणि तुम्हीसुद्धा ही स्वामींची विशेष सेवा नक्कीच करावी. आपण स्वामी समर्थांचे विशेष मंत्राद्वारे स्वामींना प्रसन्न करणारा होत नाही.

गुरुवारचा दिवस असुन, श्री स्वामी महाराजांचा हा अत्यंत आवडीचा आणि महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी सुरू स्वामींची विशेषत सेवा केली जाते, तसेच विशेष श्री स्वामीं समर्थ महाराजाना विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि त्यासोबतच स्वामींच्या विशेष आरत्या सुद्धा केल्या जातात. यामुळे श्री स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होत असतात. कारण गुरुवारचा दिवस हा गुरुचा दिवस, म्हणजेच आपल्या स्वामींच्या दिवस मानला जातो. यामुळे श्री स्वामीं समर्थाचा सगळ्यात आवडता दिवस गुरुवारचा दिवस असतो. त्यामुळे या गुरूवारच्या दिवशी श्री स्वामींची विशेष सेवा केली जाते, श्री स्वामींचा विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि विशेष आरती सुद्धा रोज करीत असतो.

तसेच श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा करतोय, हे विशेष सेवेत आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. या शिवाय तुमच्या घरातील कोणीही म्हणजे महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं असं कोणीही या सेवेत सहभागी होऊन, ही सेवा करू शकतात आणि हा मंत्र जप करू शकतात. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे, म्हणजेच आपल्या श्री स्वामी महाराजांचा समोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावावा.

मग आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी आणि आरोग्यासाठी, दुःख आणि दरिद्री, गरीबी आणि संकट अशा समस्या दूर करण्यासाठी मनोभावाने आणि पूर्ण विश्वासाने प्रार्थना करायचे आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मंत्र बोलायचं आहे, हा मंत्र काही असा आहे की,

“ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः”
“ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः”

हा अत्यंत महत्त्वाचा आणि चमत्कारिक असा मंत्राचा जप तुम्हाला फक्त 111 वेळेस करायचा आहे. 111 पेक्षा कमी नाही किंवा 111 पेक्षा जास्त नाही आणि मंत्रजप मनोभावाने आणि विश्वासाने तसेच पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला सर्व संकट सर्व दुःख, सर्व दारिद्र्य आणि गरिबी यातुन बाहेर काढतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!