1 मार्च महाशिवरात्रीला फक्त एक माळ या मंत्राचा जप करा, महादेवांचे कृपाशीर्वाद लाभतील.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो महाशिवरात्री महादेवाचा अंत्यत प्रिय आणि महत्वाचा मोठा दिवस आहे. या दिवशी आपण सगळेच लोकं व्रत करतो, उपवास करतो, पूजा अर्चना करतो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतो, शिवलिं-गची पूजा करतो, अभिषेक करतो, दूध वाहतो बरेचे उपक्रम आपण या दिवशी करत असतो. कारण हा तेवढाच मोठा दिवस असतो वर्षांतून एकच महाशिवरात्री येते म्हणून हा खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो.

मित्रांनो २०२२ या वर्षामध्ये १ मार्चला या वर्षी शिवरात्री येत आहे. महाशिवरात्री १ मार्चला आहे दिवसभर तुम्ही उपवास करत असाल तर दिवसातून कोणत्याही वेळी एकदा तुम्ही या मंत्राची एक माळ जप करा, या दिवशी तुम्ही खाली सांगितलेल्या मंत्राचा एक माळ जप केला तर यामुळे तुमच्या घरातून तुमचे आणि तुमच्या परिवाराचे सगळे दु:ख, संकट किंवा अडचणी लगेच दूर होतील.
महादेवाला प्रसन्न कराचे असेल तर महादेवाचे मंत्र जाप, महादेवाचे स्तोत्र वाचन, महादेवाचे पारायण, महादेवाची पूजा अर्चना आपल्याला करायलाच लागते.

म्हणूनच मित्रांनो महाशिवरात्रीला सर्व विधी केलेच पाहिजेत परंतु ते केल्यानंतर साध्या सायंकाळच्या वेळी आपल्याला एक माळ या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे कारण त्यातलाच हा एक भाग आहे, मित्रांनो महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महादेवाचा अंत्यत चमत्कारी आणि शक्तीशाली मंत्र आहे. तुम्हाला फक्त तुमच्या देवघरात कोणत्याही वेळी सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री कोणत्याही वेळी १ मार्चला देवघरात बसायचे आहे आधी हात जोडून महादेवाला प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना करत असताना तुमची जी काही इच्छा आहे ते महादेवांना सांगायचे आहे आणि त्यानंतर जीवनामध्ये असलेली सगळी दु:ख, अडचणी, संकट, समस्या दूर करा आणि आम्हाला सुख, समृद्धी प्रधान करा आणि त्यानंतर माळेने तुम्हाला एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा मंत्र कोणता आहे. तर मित्रांनो हा मंत्र खूप सोपा सरळ आहे हा मंत्र पुढील प्रमाणे आहे,

“ओम नमः शिवाय” “ओम नमः शिवाय” हा महादेवाचा मंत्र आहे या मंत्राची एक माळ जप करायला महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात तुम्ही विसरू नका.

त्याचबरोबर मित्रांनो जर या मंत्राचा जप तुम्हाला संध्याकाळच्या वेळी देवघरामध्ये बसून करणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही कुठलेही काम बाजूला ठेवा पण या मंत्राची एक माळ अवश्य जप करा. यामुळे महादेव अंत्यत प्रसन्न होतील तुमचे सगळे दु:ख, संकट, अडचणी लगेच दूर करतील आणि तुम्हाला सुख, समृद्धी देतील तर नक्की या मंत्राचा जप करायला विसरू नका.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment