1 मे मोठा रविवार झोपण्यापूर्वी करा स्वामींची ही एक विशेष सेवा, फक्त 111 वेळेस बोला हा मंत्र…!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, 1 मे मोठा रविवारचा दिवस असून, आज आपण स्वामींची विशेष सेवा करणार आहोत. तसे तर आपण स्वामींची विशेषत तेव्हा करतो. तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या एका मंत्राचा जप 111 वेळा करायचा आहे.

तसेच ही चमत्कारिक सेवा तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र जप करू शकतात. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी व संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन आपल्या देवघरासमोर म्हणजेच आपल्या स्वामींचा मूर्तीसमोर फोटो समोर बसायचं आहे.

मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि सगळ्यात आधी हात जोडून श्री स्वामींना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी, शांततेसाठी, आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे, याचबरोबर अडचणी, समस्या आणि संकट, दुःख दुर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे की,
“ओम दयानिधये नमः”
“ओम दयानिधये नमः”

या मंत्राचा जप तुम्हाला फक्त 111 वेळेस करायचा आहे. मात्र 111 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 111 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला हळुवार आणि सावकाशपणे हा करावा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment