Monday, May 29, 2023
Homeजरा हटके10 सप्टेंबर शुक्रवार गणेश चतुर्थी गणेश मूर्ती घरी आणतांना बोला हा एक...

10 सप्टेंबर शुक्रवार गणेश चतुर्थी गणेश मूर्ती घरी आणतांना बोला हा एक मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्याा पेजवर..!! उद्या मित्रांनो 10 सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी गणेश चतुर्थी आहे. आपण सर्वच जण आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाची वाट बघत असतो. आणि उद्या 10 सप्टेंबरला गणेश स्थापना होणार आहे.

भरपूर लोकांच्या घरी गणपतीची स्थापना होणार आहे. आपण बरेचसे लोक 10 सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी गणपती बाप्पांना घरी घेऊन येऊ. आणि गणपती बाप्पाची स्थापना करू.

मित्रांनो या दिवशी गणेश मूर्ती घरी आणताना तुम्ही हा एक मंत्र बोला. हा मंत्र तुम्ही घरी येताना मनातल्या मनात म्हणू शकता. किंवा गणपती बाप्पा तुम्ही ज्या दुकानातून, शॉपमधून घ्याल तेव्हा उचलताना एक वेळेस म्हणू शकता.

आणि घरी आल्यावर जिथे गणपती ठेवाल तिथे ठेवताना एक वेळेस बोलू शकता. जेव्हा घरी येताना तुम्ही मनातल्या मनात हा मंत्र जप सुरूच ठेवा. कारण हा गणपती बाप्पांचा मंत्र आहे.

यांनी श्री गणेश प्रसन्न होतील. विघ्नहर्ता गणेश प्रसन्न होतील. आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्वच विघ्न दूर करतील. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती आणणार असाल,

गणपती बाप्पाची स्थापना करणार असाल तर तुम्ही नक्कीच हा मंत्र बोला. आणि गणपती बाप्पांची मूर्ती घरी घेऊन या. मित्रांनो हा मंत्र काही असा आहे !!श्री गणाधीपतये नमः!!

मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. या मंत्राचा कोणताही नियम नाही. हा मंत्र म्हटल्याने तुमच्यामध्ये खरंच एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यामध्ये सुख व समृद्धी घेऊन येतील.

आणि तुमच्या घरातील सर्व विघ्न दूर होतील. फक्त ज्याने मूर्ती उचलून घरी आणणार आहे त्यानेच फक्त हा मंत्र म्हणायचा आहे. तर नक्की हा मंत्र म्हणा आणि घरी गणपती बाप्पा घेऊन या.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स