108 स्वामी सारामृत पारायणामुळे.. स्वामींनी बनवले 8 करोडची मालकीण.. वैजंती ताईंचा सत्य अनुभव…

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा ही करत असतात आणि स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या मदतीसाठी धावून येतात हे आपण अनेकदा पाहिलेले असते किंवा कुठेतरी वाचलेली असते तर मित्रांनो स्वामी हे आपल्या प्रत्येक भक्तावर आलेल्या अडचणीतून त्याची सुटका करत असतात.

त्याच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्याला बाहेर काढण्याचे काम हे स्वामी करत असतात आणि आपण मित्रांनो जर मनापासून स्वामींचे सेवा आणि पूजा केली तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होतो याबद्दल आजपर्यंत आपण अनेक स्वामी अनुभव आणि स्वामींचे प्रचिती ऐकलेली आहे.

तर मित्रांनो आज आपण असाच एक स्वामी समर्थांचा अनुभव पाहणार आहोत मित्रांनो या अनुभवामध्ये स्वामींनी आपल्या भक्ताची कशा पद्धतीने मदत केली आणि स्वामींच्या फक्त सारा अमृताच्या पारायणामुळे पूर्ण जीवन कशा पद्धतीने बदलून जाते याबद्दलची माहिती देणारा हा अनुभव आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो हा अनुभव इंदोर या शहराजवळील करंजी या गावांमध्ये राहणाऱ्या वैजंती या ताईंचा आहे तर मित्रांनो त्यांचा हा स्वामी अनुभव सांगत असताना ते आपल्याला म्हणतात की, नमस्कार मी वैजंती मी इंदोर या शहराजवळ करंजी एक गाव आहे तिथे राहते आणि आमच्या घरामध्ये माझे पती आणि आमचे दोन मुले आणि आमचे सासरे इतके जण असतो.

आणि त्याचबरोबर आणि थोडी शेती ही होते आणि माझे पती हे एका कंपनीमध्ये जॉब करत होते तर अशा पद्धतीने आमचे कामामध्येच रोजचा दिवस जात होता परंतु लग्नानंतर थोड्याच दिवसानंतर आमच्या घराला कोणाची तरी नजर लागली आणि एका मागोमाग एक संकटे येऊ लागला सर्वात आधी आमच्या सासऱ्यांना पॅरालिसिसचा झटका आला.

त्यामुळे त्यांना आम्ही इंदूर येथील एका मोठ्या दवाखान्यांमध्ये घेऊन गेलो तिथे ते बरे झाले आणि त्यांना डॉक्टरांनी थोड्या दिवसांकरिता बेडरेस्ट सांगितली आणि तिथेही आम्हाला खूप खर्च आला त्यानंतर आमचे एक जमिनीचे काम होत नव्हते त्यामुळे माझ्या पतीलाही खूप टेन्शन होतं आणि त्यामुळे सासरे घरी आल्यानंतर माझ्या पतीलाही हृदयविकाराचा झटका आला.

आणि त्यांच्यावरही उपचार आणि दवाखाना सुरू झाला अशा पद्धतीने सासरे आणि पती या दोघांनाही दवाखाना सुरू झाला आणि तितक्यातच मीही पुन्हा एकदा प्रेग्नेंट राहिले आणि मलाही दवाखाना सुरू झाला तर अशा पद्धतीने आम्हा तिघांनाही दवाखाना सुरू झाला सासरे तर पूर्ण भेटणे स्टोअर होते.

मी घरकाम करत होते आणि माझे पती फक्त जमेल तेवढेच काम करत होतो अशा पद्धतीने घरामध्ये पैशाची कमतरता जाणवू लागली आणि थोड्या दिवसांनी तर घरामध्ये जे अन्न शिल्लक होते तेही संपू लागले कारण पतीही जास्त वेळ कामावर जात नव्हते त्यामुळे त्यांचाही पगार कमी येत होता आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुद्धा होता.

तर अशा पद्धतीने कसेबसे दिवस आम्ही घालवत होतो आणि एके दिवशी मी घरामध्ये काम करत होते आणि तेवढ्यात दारामध्ये दोन स्त्रिया आल्या त्या स्वामी समर्थांच्या केंद्रामधून आलेले होत आणि त्या केंद्रासाठी थोडीशी देण्याची गोळा करत होत्या आणि मी त्यांना देणगी दिली त्यांनी घरात आल्यानंतर घरची परिस्थिती पाहिल्यानंतर विचारले की..

काही अडचण आहे का त्यानंतर मी सर्व हकीकत सांगितले त्यावर त्यांनी स्वामीं बद्दल मला सर्व सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर स्वामींची सेवा स्वामींचे सारांमृत या सर्व बाबतीमध्ये त्यांनी मला सांगितले आणि त्यानंतर त्यांच्याकडे असणाऱ्या स्वामी समर्थ सारामृत पोथी मला दिली.

आणि स्वामींचे पारायण करायला सांगितले त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व अडचणी दूर होतील समस्या दूर होतील असेही त्या मला म्हणाला आणि त्यांच्या रूपाने साक्षात लक्ष्मीच आमच्या घरामध्ये आली होती आणि म्हणून घरामध्ये थोडे पैसे होते ते मी त्या स्वामींचे केंद्रासाठी देणगी म्हणून दिली आणि यातून आता स्वामीच काहीतरी मदत करू शकते‌.

अशी अशाही माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यानंतर लगेचच मी स्वामींची पारायण करायला सुरुवात केली आणि बघता बघता स्वामींची 108 पारायण मी पूर्ण केले आणि 108 पर्यंत पूर्ण झाल्यानंतर लगेचच आमचे जे जमिनी बद्दल काम अपूर्ण राहिले होते ते पूर्ण झाले आणि त्यातून आम्हाला दहा लाख रुपये मिळाले.

त्यानंतर त्या दहा लाख रुपयांची व्यवस्थितपणे गुंतवणूक आम्ही केली घरामध्ये बकऱ्यांचा व्यवसाय सुरू केला दोन हॉटेल महामार्गाच्या बाजूला सुरू केले आणि त्याचबरोबर माझे पतीही ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवू लागले अशा पद्धतीने व्यवस्थितपणे ते पैसे आम्ही गुंतवले आणि त्यानंतर आम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये फायदा होऊ लागला.

त्याचबरोबर पतीच्या ठिकाणी काम करत होते ते करत करत त्यांनी जमिनीचे काम हे करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीने आता आमचे 8 करोड रुपयांचे व्यवसाय आणि गुंतवणूक झाली आहे तर अशा पद्धतीने एका वेळचे जेवणही ज्या घरांमध्ये मिळत नव्हते त्या घरामध्ये स्वामींच्या आशीर्वाद मुळे आठ करोड चा व्यवसाय सुरू झाला. अवधूत चिंतन ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment