13 मे मोठा शुक्रवार सुख तथा संपन्नतेसाठी.. करा श्री स्वामींची ही एक विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला हा मंत्र.!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज 13 मे मोठा शुक्रवारचा दिवस असुन, आपण दररोज स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा नित्यसेवा आपण श्री दत्तजयंती येईपर्यंत करणार आहोत. कारण दत्तजयंती पर्यंतचे जेवढे दिवस असतात ते अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत शुभ मानले जातात म्हणून या दिवसांमध्ये त्यांची सेवा केली जाते. आज आपण स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जप करणार आहोत.

याचबरोबर तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी लहान मुलं असं कोणीही या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र जप करू शकतात. याचा आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एका वेळी हात पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरासमोर म्हणजेच आपल्या स्वामींचा मूर्तीसमोर किंवा फोटो समोर बसायचं आहे. त्याला अगरबत्ती दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडायचे आहे.

श्री स्वामी समर्थांच्या प्रार्थना करायची आहे की, आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी तसेच आरोग्यासाठी, त्यानंतर संकट, समस्या, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, आपले दोन्ही हात जोडून हा मंत्र तुम्हाला बोलायचं आहे. हा मंत्र पाहिजे असा आहे की,
“ओम औदुंबरप्रियाय नमः”
“ओम औदुंबरप्रियाय नमः”
या अत्यंत पवित्र अशा मंत्राचा जप फक्त 111 वेळेस करायचे आहे. 111 पेक्षा कमी नाही किंवा 111 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना कोणीही घाई करू नका, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे त्याच्या जप नक्कीच करा.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!