144 वर्षांनंतर बनत आहे महाअद्भुत संयोग, 30 ऑक्टोबर पासून पुढील 12 वर्षे या राशींच्या जीवनात असणार राजयोग.!!

ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची सकारात्मक अथवा नकारात्मक स्थिती जीवनावर खूप मोठा परिणाम करत असते. ग्रहस्थिती ही मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते त्यामुळे काळानुसार मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होते, जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो आणि अपयश आणि अपमान पचवावे लागतात.

पण हीच ग्रहदशा ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याचे नशिब चमकायला सुरुवात होते. नकारात्मक परिस्थितीचे सकारात्मक परिस्थिती मध्ये रूपांतर होते आणि पाहता पाहता मनुष्याच्या संपूर्ण जीवन बदलून जाते. दिनांक 30 ऑक्टोबर पासून असाच काहीसा सकारात्मक परिणाम या भाग्यवान राशिच्या जीवनात होणार असून या नक्षत्राचे अनुकूलता, यांच भाग्य नशिबाला कलाटणी घेईल. नक्षत्रांची सद्यस्थिती आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून आणणार आहे.

आपल्या जीवनातील दुखाचा काळ आता संपणार असून,आतां सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्यास सुरुवात होणार आहे. मागील काळ या राशीसाठी नकारात्मक असल्यामुळे अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागला, अनेक अडचणीचा सामना देखील करावा लागला असणार पण आता परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनत आहे.

30 ऑक्टोबरला 3.56 मिनिटांनी शुक्र धनु राशीत प्रवेश करत असून, 8 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12.56 मिनिटांपर्यंत शुक्र धनु राशीत असेल, त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र हा प्रेम, विवाह, साक्षात्कार आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. शुक्राच्या राशीतील बदलाचा परिणाम विशेषतः धनु आणि मकर होईल. शुक्राचे संक्रमण तुमच्या चढत्या राशीत म्हणजेच पहिल्या भावात असेल.

मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींच्या दुसऱ्या आणि सातव्या स्थानाचा स्वामी असलेला शुक्र ग्रह 9 व्या स्थानात प्रवेश करत आहे. जर तुम्ही दागिन्यांशी संबंधित व्यवसाय करत असाल तर या कालावधीत तुम्हाला विशेष यश मिळेल. व्यापार वृध्दी आणि नवे सौदे होतील. या कालावधीत खर्च वाढू शकतो. भौतिक गरजांवर खर्च करण्याचा विचार करत असाल तर त्याचा आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याबाबत काळजी घ्यावी.

मिथुन रास – शुक्र हा बुध ग्रहाचा मित्र समजला जातो. मिथुन राशीच्या 5 व्या आणि 12 व्या स्थानाचा स्वामी असलेला शुक्र आता 7 व्या स्थानातून गोचर करणार आहे. जे लोक गांभिर्यानं नवं नातं जोडू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला असेल. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर हा कालावधी प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगला आहे. या कालावधीत दूरच्या प्रवासाचे योग आहेत.

कन्या रास – कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र हा दुसऱ्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी असतो. आता तो चौथ्या स्थानातून भ्रमण करणार आहे. या कालावधीत तुम्ही कुटुंबियांसमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. या कालावधीत प्रॉपर्टी खरेदी करू शकता. वाहन खरेदीचे योगही चांगले आहेत. जे लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. तुम्हाला मेहनतीचं फळ नक्की मिळेल.

तुळ रास – शुक्र हा तुमचा राशी स्वामी असून तो आठव्या स्थानाचा स्वामी देखील आहे. शुक्राचं हे गोचर तुमच्या तिसऱ्या स्थानातून असेल. या कालावधीत तुम्ही कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न कराल. जर तुम्ही नोकरी बदलली तर तुम्हाला चांगलं पददेखील मिळू शकतं. दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी हा कालावधी योग्य नाही. या कालावधीत नोकरदारांसाठी बदलीचे योग आहेत.

वृश्चिक रास – शुक्राचं हे गोचर दुसऱ्या स्थानातून होत आहे. या कालावधीत खर्च प्रमाणापेक्षा अधिक होऊ शकतो. घरात काही वस्तु खरेदीवर खर्च होऊ शकतो. या कालावधीत तुमच्या बोलण्यात गोडवा राहील आणि यामुळे आसपासचे लोक तुमचं विशेष कौतुक करतील. जे लोक ललितकला किंवा संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी विशेष अनुकूल असेल.

धनु रास – धनु राशीच्या व्यक्तींनी स्वत:ला आत्मविश्वास कमी समजू नका, लाभाची शक्यता दिसत आहे. सामाजिक क्षेत्रातही ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. ज्यांना नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या आठवड्यात नियोजन सुरू करावे, तर दुसरीकडे बँकिंग आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. व्यवसायात चांगला नफा होईल, मुलांशी संबंधित व्यवसायात वाढ होईल.

कुंभ रास – शुक्र हा ग्रह कुंभ राशीसाठी अनुकूल मानला जातो. तो चौथ्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी असतो. आता शुक्राचं गोचर अकराव्या स्थानात होणार आहे. हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल असले. भाग्याची साथ मिळेल. आईकडून विशेष सहयोग मिळेल. जमीन किंवा प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment