15 मे मोठा रविवारचा दिवस करा श्री स्वामींची ही विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आजच्या दिवशी म्हणजे 15 मे रविवारचा दिवस, आपण रोज श्री स्वामी महाराजाची सेवा करतोय. यामध्ये प्रत्येक दिवस आपण श्री स्वामींच्या एका विशेष मंत्राद्वारे श्री स्वामींना प्रसन्न करून त्यांची विशेषत त्याना प्रसन्न करायचा आहे. तेव्हा आपण सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा तुमच्या घरातील कोणतीही महिला किंवा पुरुष याशिवाय शिकणारी मुलं असे कोणीही करू शकतो.

यासाठी तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळी आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे, म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थांसमोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे.

मग सगळ्यात आधी आपले हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची की, आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच बरकतीसाठी याचबरोबर घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या, दुःख आणि संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, हात जोडून तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे.
हा मंत्र काही असा आहे की,
“ओम गर्वदहनाय नमः”
“ओम गर्वदहनाय नमः”
हा मंत्र श्री स्वामी समर्थ या याच्या अष्टनामावलीतील आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 111 वेळेस करायचा आहे. 111 पेक्षा कमी नाही किंवा 111 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका आणि या मंत्र जप अगदी हळूवारपणे आणि सावकाश तुम्हाला याचा जप करायचा आहेत.

पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आणि मनोभावाने तर या सेवेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. तरच श्री स्वामी प्रसन्न होतील, कारण तर विश्वासाने केलेली प्रत्येक गोष्ट असेल, तर हा मंत्र जबाबदारी किंवा अन्य काही ते पूर्ण होतं आणि श्री स्वामी प्रसन्न होतात, तर तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायचे असतील आणि मनोकामना पूर्ण करायचे असेल, तर श्री स्वामी नक्की प्रसन्न करा आणि सेवा करा हा मंत्र जप केला.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment