15 सप्टेंबर : मोठा बुधवार : स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळेस बोला हा मंत्र..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! आपण दररोज सकाळी देवघरातील सर्व देवांची पूजा करतो तसेच स्वामींची पूजा केली पाहिजे. याचबरोबर अनेक अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त हा उपाय केल्यास, श्री स्वामी समर्थ यांच्या कृपादृष्टीने आपल्या घरात सुख-समृद्धी नांदेल.

सर्वांना असे वाटत असते की, आपल्याकडे भरपूर पैसा असला पाहिजे, आपल्या घरात माता लक्ष्मीचा सातत्याने वास असला पाहिजे. याशिवाय आपली प्रतिष्ठा तसेच आपल्याला प्रसिद्धी मिळावी,यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे.

तुम्हाला गणपतीमध्ये श्री स्वामी समर्थांचा एक विशेष मंत्र करावा.त्याशिवाय श्री गणपती बाप्पाची सुद्धा आपण विशेष सेवा करावी. आपण रोज ही सेवा केल्याने, आपल्याला या सेवेचे फळ लगेच मिळतात.

आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच आपल्या अडचणी संकटे आणि समस्या दूर होतात.कारण विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे विघ्ने दूर करण्यास सुरुवात करतात.मात्र तुम्ही ही सेवा पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने ही सेवा केली पाहिजे.

त्यामुळे हा उपाय म्हणजे, 15 सप्टेंबरच्या दिवशी स्वामी समर्थांची आणि गणपती बाप्पाची विशेष सेवा करायची आहे. या विशेष सेवेमध्ये तुम्हाला एका विशेष मंत्राचा एक वेळेस जप करायचा आहे.तसेच याशिवाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील लहान शिकणारी मुलं सुद्धा ही सेवा करू किंवा हा मंत्र बोलू शकतात.

त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी, कोणत्याही एका वेळेस हात, पाय स्वच्छ धुऊन अशा पवित्र होवून, देवघरासमोर बसायचं आहे. अगरबत्ती आणि दिवा लावावा.

मग त्यानंतर सगळ्यात आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना आणि गणपती बाप्पांना नमस्कार प्रार्थना करावी. सुख-समृद्धीसाठी संकट दूर करण्यासाठी बरकतीसाठी आरोग्यासाठी प्रार्थना करावी.

मग प्रार्थना झाल्यानंतर, हा मंत्र बोलायचा मंत्र काही असा आहे.

   श्री वक्रतुण्डाय नमः
   श्री वक्रतुण्डाय नमः

हा मंत्राचा जप तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. मात्र हा मंत्र जपाचे काही नियम आहेत. ते म्हणजे, हा मंत्र तुम्हाला 21 वेळा करायचा आहे. 21 पेक्षा कमी किंवा 21 पेक्षा जास्त वेळा या मंत्राचा जप करू नये.

त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने आणि विश्वासाने ही सेवा करावी. नक्कीच तुम्हाला या सेवेची फलप्राप्ती होईल. मात्र हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने केला पाहिजे. गणपती बाप्पावर आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, मनोभावाने हा मंत्र बोलायचा आहे.

या उपायामुळे, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण आणि सर्व इच्छा पूर्ण होतील. संकट सर्व अडचणी तुमच्या दूर होतील आणि सर्व विघ्न देखील विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा दूर करतील. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि समस्या ते दूर करतील.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment