16 मे मोठा सोमवारचा दिवस करा श्री स्वामींची ही विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला हा मंत्र.!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, सोमवार भगवान शिवशंकर यांचा दिवस मानला जातो. सोमवारच्या दिवशी हा हिंदू धर्मातील मान्यतेनुसार सोमवारच्या दिवशी जी व्यक्ती भक्तिभावाने भगवान शिव शंकराची पूजा करते, त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टातून अवश्य मुक्ती मिळते.

जे लोक सोमवारच व्रत, उपवास करतात, त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छांची आणि मनोकामना यांची पूर्तता होऊ शकते. त्यामुळे आपल्यापैकी अनेक लोक सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करीत असतात. त्यामुळे सोमवारी काही कार्य आपण अवश्य केली पाहिजे.

सोमवार दिवस हा महादेवाचा दिवस मानला जातो, आजच्या दिवशी आपल्याला भगवान महादेवाची सेवेसोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करायची आहे. तसेच या विशेष सेवेमध्ये आपल्याला एका विशेष मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे. याशिवाय तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील शिकणारी लहान मुलं असे कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकता.

हा मंत्र जप करू शकतात. फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हाला ही सेवा करायची आहे, म्हणजे हा मंत्र जप करायचा आहे. याचबरोबर ही सेवा करताना तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय स्वच्छ धुऊन, पवित्र झाल्यावर घरातील देवघरासमोर बसायचं आहे. म्हणजे स्वामीच्या समोर बसायचे आहे आणि अगरबत्ती दिवा लावायचा.

मग त्यानंतर सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच समाधानासाठी, बरकतीसाठी आणि संकट, समस्या, अडचणी, दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही हात जोडून हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र बोलायचा आहे. कारण हास्वामींच्या विशेष मंत्र आहे, हा मंत्र काही असा आहे की,
“ओम स्वामी समर्थाय नमः”
“ओम स्वामी समर्थाय नमः”

हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय घोष सुद्धा आहे, त्यामुळे फक्त 111 वेळेस हा मंत्र बोलायचा आहे. 111 पेक्षा कमी नाही किंवा 111 पेक्षा जास्त नाही, मनोभावाने आणि विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा स्वामी पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील तसेच सर्व दुःख, अडचणीत संकटात समस्या दूर करण्यास मदत करतील, श्री स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. त्यामुळे आजच्या सोमवारच्या दिवशी श्री स्वामींची ही विशेष तेव्हा नक्की करावी.

टिप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!