16 सप्टेंबर : मोठा गुरुवार स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळेस बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो सर्वांनाच असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो परंतु काही दोष, अडचणीमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येते, अडचण येते, म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक उपाय नक्की केल्यास, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचण येणार नाही.

कारण गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिवस मानला जातो आणि त्यासोबतच सगळीकडे गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत,त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आपल्याला श्री गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थांसाठी ही विशेष सेवा करायची आहे.

तुम्हाला या विशेष सेवेमध्ये, एका मंत्राचा जप करायचा आहे. यामध्ये आपल्याला एका विशेष सेवा करायची आहे. तसेच हा उपाय रोज या मंत्राद्वारे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि श्री गणपती बाप्पाना प्रसन्न करू शकता.याशिवाय हा उपाय घरातील महिला किंवा पुरुष तसेच घरातील लहान मुले यापैकी कोणीही करू शकतो.

यासाठी कोणीही या सेवेत सहभागी होऊन, हा मंत्र जप करू शकतात.मग तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस, हात-पाय तोंड स्वच्छ करून पवित्र झाल्यावर,आपल्या देवघरासमोर येवून बसायचे आहे.

मग त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून गणपती बाप्पाला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना सुख-समृद्धीसाठी तसेच आरोग्यासाठी ,त्यानंतर अडचणी, संकटे किंवा समस्या ,दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. प्रार्थना झाल्यानंतर, तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र म्हणजे,
” ॐ विघ्नराजाय नमः”
” ॐ विघ्नराजाय नमः”

तुम्हाला या चमत्कारिक मंत्राचा जप फक्त एक 21 वेळेस करायचा आहे.मात्र याचा जप 21 पेक्षा जास्त नाही किंवा 21 पेक्षा कमी करायचा नाही. तसेच एका गोष्टीला विशेष महत्वाची म्हणजे, हा मंत्र जप करताना कोणत्याही प्रकारची घाई ,गडबड करू नये. पूर्ण श्रद्धने आणि विश्वासाने तसेच शांत मनाने, हळुवार सावकाश या मंत्राचा 21 वेळेत जप करावा.

कारण, मनोभावाने, श्रद्धेने आणि विश्वास ठेवून ही सेवा केली तरच तुम्हाला याचे फल प्राप्ती होईल. श्री गणपती बाप्पाआणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment