18 मार्च मोठा शुक्रवार करा स्वामींची ही विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, जर तुमच्या जीवनात सतत काही न काही समस्या निर्माण होत असतील किंवा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल, त्यामुळे घरातील पैसाची चणचण भासत असेल. तर तुम्हाला फक्त शुक्रवारच्या दिवशी हा चमत्कारिक उपाय करायचा आहे. शुक्रवारचा दिवस हा महालक्ष्मीच्या दिवस मानला जातो.

आपण नित्यनियमाने स्वामी समर्थांची विशेष सेवा करीत असतो. त्याचप्रमाणे आज सुद्धा म्हणजे, 18 मार्च शुक्रवार या दिवशी, आपल्याला श्री स्वामी समर्थां माहाराजाची विशेषत सेवा करायची आहे आणि विशेषत तेवढे आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

तसेच या काळात होलिका मातेचे आगमन झाले आहे, तसेच आज होलिका महोत्सवाचा हा दुसरा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही या पवित्र दिवशी श्री स्वामी समर्थांची आणि नवदुर्गेची देवीची सेवा केली पाहिजे. ही एक चमत्कारिक विशेष सेवा आहे. या विशेष सेवेमध्ये तुम्ही देवीचा एका विशेष मंत्राचा जप करा, हा मंत्र माता दुर्गांचा, नवदुर्गेचा अष्ट नामावली मधला एक चमत्कारी मंत्र आहे.

ही विशेष सेवा जी आपण करतोय, आजचा दुसरा दिवस आहे. तसेच याशिवाय ही सेवा तुमच्या घरातील कोणीही म्हणजे, घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं करू शकतात. फक्त मनोभावाने आणि विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायचे आहे. आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला हात-पाय आणि तोंड स्वच्छ धुऊन, पवित्र अवस्थेत देवघरासमोर बसायचे आहे आणि सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा.

मग त्यानंतर हात जोडून दुर्गामातेला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की, आपल्या परिवाराला सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी आणि संकट समस्या, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, मग आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,
“ओम उमाय नमः”
“ओम उमाय नम:”
हा मंत्र जप करायचा आहे. 21 पेक्षा कमी नाही आणि 21 पेक्षा जास्त नाही. फक्त हा मंत्र जप करताना पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने आणि श्रध्देने तुमची ही सेवा झाली पाहिजे. श्रद्धेने हा चमत्कारिक मंत्र जप झाला पाहिजे, याची काळजी घ्यावी. मंत्र जप करताना कोणतीही घाई किंवा गडबड करायची नाही. तुम्हाला हळुवारपणे, सावकाशपणे हा मंत्र जप करायचा आहे.

फक्त तुम्ही 18 मार्च शुक्रवार या दिवशी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांची आणि नवदुर्गेची विशेष सेवा नक्की करा.. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, तुमचे सर्व संकटे, अडचणी आणि दुःख दूर होईल..!!

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment