2 मे मोठा सोमवारचा दिवस.. करा स्वामींची विशेष सेवा फक्त 121 वेळेस बोला हा मंत्र.!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज 2 मे सोमवारचा दिवस आला आहे आणि हा दिवस भगवान महादेवाचा मानला जातो आणि आपण प्रत्येक दिवशी स्वामी महाराजांची विशेष सेवा करायची आहे. याचबरोबर आपण नेहमीच स्वामीची एक विशेष सेवा किंवा पुजा करीत असतो.

आपण श्री स्वामीं महाराजाची एक विशेष सेवा केल्याने, विशेष लाभ आपल्या मनोकामना पूर्ण होतात. पण आपण प्रत्येक दिवशी श्री स्वामींची विशेष सेवा करावी, तुम्ही कोणतीही रोजची सेवा करत असाल, त्यामध्ये तुम्ही विशेष सेवेमध्ये तुम्हाला एका विशेष मंत्राचा जप करायचा असतो आणि हा मंत्र जप फक्त 121 वेळेस करायचा असतो.

याचबरोबर तुमच्या घरातील कोणीही यामध्ये घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी किंवा लहान मुलं असे कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकता. हा मंत्र जप करू शकत तुम्हाला सुद्धा आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन तुमच्या देवघरासमोर म्हणजे श्री स्वामींसमोर बसायचा आहे. मग यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि मग आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची.

सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, शांततेसाठी त्यानंतर आपले संकट आणि समस्या, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मग त्यानंतर झाल्यानंतर हात जोडूनच तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे, हा मंत्र काही असा आहे की,
“ओम चिंतप्रशाताय नमः”
“ओम चिंतप्रशाताय नमः”

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!