2 नोव्हेंबर धनत्रयोदशी या दिवशी घरात इथे ठेवा एक मुठभर धने नेहमी घरात बरकत राहील..!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, 2 नोव्हेंबर या दिवशी धनतेरस आहे, म्हणजेच धनत्रयोदशी आहे. तसेच दीपावलीला सुरुवात होणार आहे, या दिवशी तुम्ही घरात इथे ठेवा एक मूठभर धणे, यामुळे तुमच्या घरात बरकत आणि सुख-समृद्धी नांदेल. या दिवशी घरातील धनाची पूजा केली जाते, हे सर्वांना माहिती आहे. मात्र याच धनत्रयोदशीच्या दिवशी धनेची पूजा सुद्धा केली जाते.

हे जे धने आपण मसाल्यामध्ये वापरत असतो, त्याच धण्याची या दिवशी पूजन केले जाते. याचे पूजन प्रामुख्याने धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये धन ठेवून याचे पूजन केले जाते. परंतु आजचा उपाय आहे, तो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे. यासाठी पण त्यासाठी तुम्हाला फक्त एक मूठ धने घ्यायचे आहे, हे धने तुम्ही पाच रुपयाचे बाजारातून आणायचे आहे. मग तुम्ही धने आल्यानंतर, ते धनी धनतेरसच्या दिवशी एक मूठभर व्यक्ती महिला असेच पुरुष तिला उपाय करत असेल, त्या व्यक्तीने आपल्या उजव्या हाताने ते एक मूठभर धने घ्यायचे आहे आणि मूठभर घेतल्यानंतर ते एका वाटीत टाकायचे आहे आणि ती वाटी तुम्ही तुमच्या किचनमध्ये गॅ’सच्या शेजारी ठेवायचे आहे.

इ’लेक्ट्रिक शेगडी असेल, तर त्याच्यावर तुम्ही स्वयंपाक करत असेल, त्याच्या शेजारी उजव्या किंवा डाव्या बाजूला मागे किंवा पुढे तुम्हाला फक्त त्याच्या बाजूला ठेवायचे आहे. फक्त गॅसच्या बाजूला संध्याकाळच्या त्यावेळेस ठेवायचा आहे आणि तेव्हापासून रात्रभर ते धने तसेच त्याच्या बाजूला राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 नोव्हेंबरच्या दिवशी ते धने तुम्ही वि’सर्जन करायचा आहे.

मग ते धने तुम्ही वि’सर्जन वाहत्या पाण्यात करू शकतात किंवा कोणाला दान देऊ शकतात किंवा तुम्ही ते कोणत्यातरी झाडाच्या खाली ठेवू शकता. अशा रीतीने तुम्ही वि’सर्जन करा, या उपायाने तुमच्या घरातल्या सर्व इडापिडा आणि दोष नष्ट होतील, याचबरोबर घरातील सर्व प्रकारच्या अडचणी,‌ समस्या आणि संकट दूर होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे तुम्ही हा चमत्कारिक उपाय धनतेरसच्या दिवशी नक्की केला पाहिजे.!!

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद..!!