आयुर्वेद एक वरदान..

आयुर्वेदा बद्दल थोडेसे.. आपल्या संस्कृतीला आपल्या देशातील देव देवतांनी, आयुर्वेदाने आशीर्वादित केलेलं आहे, आयुर्वेद ज्या उपचार पद्धती ला यशस्वीरित्या ऋषी-मुनींनी आपल्याकडे हस्तांतरित केलं आहे आणि आपण आयुष्यात रोगराईपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपले जीवन वृद्धिंगत करण्यासाठी ही उपचार पद्धती नेहमी वापरत आलो आहोत, त्या आयुर्वेद उपचार पद्धती मधूनच इतर … उपचार पद्धतीचा उगम झाला आहे. अलोपॅथी आहे […]