करा ही 6 कामं रोज, मिळेल माता लक्ष्मींचा विशेष आशिर्वाद, बरसणार ध’न-धान्याच्या राशीं..!!

ज्या घरांमध्ये स्त्रियांचा आदर सन्मान केला जातो त्या घरात देवी लक्ष्मींची कृपा बाराही महिने कायम बनून राहते… माता लक्ष्मी ही सं-पत्तीची देवी मानली जाते. असे म्हणतात की देवी लक्ष्मींचा वास ज्या घरात असतो तेथे गरिबी कधीही येत नाही. अशा घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते आणि घरात नवीन उर्जाही बनून राहते. असे म्हणतात की घरातील स्त्रिया […]