सौंदर्य या बाई-साठी बनले होते अभिशाप.!! सुंदरतेची मोजावी लागली होती विचित्र आणि फार मोठी किंमत..!!

मित्रांनो, आपण क्वचितच ‘नगरवधू’ हिच्या बद्दल ऐकून असाल. जर आपण इतिहासाची पाने पुन्हा एकदा फिरविली तर त्यात एका अतिशय सुंदर आणि नितळ कांति असलेल्या एका स्त्रीचा उल्लेख केलेला आहे. ती दिसायला इतकी सुंदर होती की, कुणाला तिचे मोठे डोळे आवडायचे तर, कुणाला तिचा सुंदर चेहरा आवडायचा. हर एक जण तिच्या आकर्षक श-रीराला, आकाराला, बघून तिच्या […]