स्वामींच्या मठामध्ये घरात पिरॅमिड ठेवण्यासाठी का सांगितले जाते..?? कोणती दैवी शक्ती कार्य करते यामागे..??

नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या पिरॅमिडच्या सं बं धि त संकल्पने बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या पिरॅमिडचे लाभ ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित होणार आहात. या पिरॅमिडच्या लाभाचे महत्व वास्तुशास्त्रात देखील सांगितलेले आहेत. तसं तर पुरातन काळापासून पिरॅमिड हा सकारात्मक उर्जेचा स्रोत समजला जातो. यामुळे सकारात्मक उर्जा संतुलित ठेवली जाते आणि पर्यायाने […]