आपले प्रामाणिक कष्ट कधीच वाया जात नाहीत, त्याचे फळ नक्कीच मिळते.. स्वामी अनुभव.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त , श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचे प्रत्यक्ष अनुभव ऐकणे किंवा वाचनात येणे म्हणजे भाग्यच ! असाच एक अनुभव सांगायला आनंद होत आहे आणि समाधान देखील, कारण स्वामींची लीला खरंच खूप अगाध आहे. मित्रांनो, प्रामाणिकपणाचे फळ हे खूप मोठे असते. मुंबईहून […]