वसुबारस.. या दिवशी चुकूनही ही कामे करू नयेत, वसुबारस पुजा विधी, वसुबारस कथा..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, हिंदू धर्मातील पुराणानुसार, गाई आणि आईच्या सन्मानाचा दिवस म्हणजेच वसुबारस हा दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा एक उत्सवाची एक मोठा पर्व असतो, या काळात उत्सव साजरे केले जातात या उत्सवाचे महत्व व त्याचे शास्त्रोक्त विधी सांगितले आहे. वसुबारस या दिवाळीतील पहिला सण म्हणून साजरा केला […]