मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी इथे जाळा 1 कापुर, घरात पैशाची कमी राहणार नाही..!!!

. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्र-मैत्रिणींनो, सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा माता महालक्ष्मीचा महिना मानला जातो. या महिन्याच्या गुरूवारची महिला व्रत करतात, कारण की त्यांना सौभाग्य कायम ठेवायचे असते. तसेच घरात सुख-समृद्धी हवी असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असते, म्हणून मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला गुरुवारचे व्रत […]