आज सोमवती मौनी अमावास्येची रात्र, 100 वर्षांत पहिल्यांदाच करोडोंमध्ये खेळतील या सहा राशी.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. ज्योतिष शास्त्रानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारे मौनी अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. विशेष या वेळी अमावस्येच्या दिवशी सोमवार येत असल्याने हिला सोमवती अमावस्या म्हणून साजरी केली जाणार आहे. सोमवारी येणार्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्या विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान विष्णू […]