या महाशिवरात्रीला घरातून बाहेर काढा ही एक गोष्ट, पैसा अडका भरपूर मिळेल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. यावेळी ही शुभ तारीख मंगळवार, १ मार्च रोजी आहे. यावेळी महाशिवरात्रीला दुर्मिळ योगायोग होणार आहे. शिवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच २८ फेब्रुवारीला सोमवार असून या दिवशी सोम प्रदोष व्रत केले जात आहे. १ मार्चला महाशिवरात्री आणि २ मार्चला […]