1 एप्रिल मोठा शुक्रवार करा स्वामींची ही विशेष सेवा फक्त 21 वेळेस बोला हा मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या जीवनात सतत अडचणी येत असल्यास किंवा तुम्हाला नोकरी हवी असेल, किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काही गोष्टी असतील, त्यासाठी वेगवेगळे श्री स्वामीं महाराज सेवा हीच श्री स्वामींच्या केंद्रातून मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने मनोभावाने ठेवा त्या दिवसापर्यंत 21 दिवस केल्यास, आपल्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण […]