उद्यापासून 11 दिवस गुरुपौर्णिमेपर्यंत रोज स्वामींची ही एक विशेष सेवा करा.. मनोकामना पूर्ण होतील.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की थोड्या दिवसातच गुरुपौर्णिमा आहे. स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवकांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. कारण हा दिवस गुरु चा दिवस असतो व गुरूच्या शरणात जाण्याचा दिवस असतो. तर मित्रांनो ही गुरुपौर्णिमा जुलै महिन्यात 13 तारखेला येत आहे. म्हणजेच मित्रांनो उद्यापासून बारा दिवसानंतर गुरुपौर्णिमा […]