या लोकांच्या मातीला सुद्धा मिळणार सोन्याचा भाव.. पहिल्या श्रावण सोमवारपासून पुढील 12 वर्ष या राशींवर धनवर्षा करणार महादेव.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो उद्या श्रावण शुक्लपक्ष पुर्वानक्षत्र दिनांक 1 ऑगस्ट रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असुन अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे याच दिवशी वरद विनायक चतुर्थी आहे. हा दिवस भगवान श्रीगणेशाला समर्पित असुन पंचांगानुसार आज रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन […]