या दिशेने जर घरात ऊन येत असेल तर तुम्ही सर्वात भाग्यवान आहात.!!

मस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचेस्वागत आहे.!! सूर्य हा सृष्टीचा आधार आहे, पृथ्वीवर जीवन सूर्याच्या उर्जेनेच शक्य आहे. पूर्वेचा स्वामी सूर्य ग्रह आहे, सूर्य हा धन, समृद्धी, आरोग्य आणि तेज प्रदान करणारा ग्रह आहे. वास्तूची पूर्व दिशा निरोगी आणि दोषमुक्त असेल तर त्या वास्तूचे मालक आणि त्यात राहणारे सदस्य महत्त्वाकांक्षी, चांगल्या गुणांनी परिपूर्ण आणि चेहऱ्यावर […]