नविन वर्षाच्या कॅलेंडर वर लिहा हा एक नंबर… वर्षभर पैसा कमी पडणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच प्रत्येक घरात कॅलेंडरही लावले जाते. जेणेकरून महत्त्वाच्या तारखा आणि दिवस कळतात. कॅलेंडर कुठे लावायचे याकडे कोणीच लक्ष देत नाही. वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर बसवण्याच्या योग्य पद्धती सांगितल्या आहेत. कॅलेंडर योग्य दिशेने सेट केले तर प्रगती होत राहते. ज्योतिषी यांच्यानुसार जुनी कॅलेंडर घरातून काढून टाकावी. नवीन वर्षात […]