श’रीर संबंधानंतर लघवीला जाणं का आहे गरजेचं.? लघवीला न गेल्यास काय होऊ शकते.? जाणून घ्या..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, विशिष्ट वयानंतर शा’रिरीक आणि मानसिक आरोग्याच्या समाधानासाठी, संतुलनासाठी फिजिकल रिलेशन ठेवणं साहाजिक आहे. अशावेळी स्वच्छतेची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. सं’बंध ठेवताना काही बाबतीत सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार श’रीर सं’बंध ठेवल्यानंतर लघवीला जाणं महिलांसाठी खूपच गरजेचं असतं. पण अनेकांचा असा गैरसमज असतो, की श’रीर सं’बंधांनंतर लघवीला […]