दर मंगळवारी घराच्या दारावर शिंपडा या वस्तुने बनलेलं मिश्रण.. नजर, बाधा लागणार नाही.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो दर मंगळवारी आपल्या घराच्या दारावर आपण जर एक वस्तू पाण्यामध्ये मिक्स करून शिंपले तर आपल्या घराला आपल्याला कोणाचीही नजर लागणार नाही. त्यासोबतच घरातील कोणत्याही सदस्याला नजर बाधा, दुःख, कोणतेही दोष, बाहेरील पीडा घरामध्ये येणार नाही. कारण आपण प्रत्येक जणच आपल्या घराला आपल्याला कोणाचीही नजर लागू नये, […]