22 ऑगस्ट श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन : ‘या’ वेळी चुकूनही बांधू नका राखी : होतील भयंकर परिणाम..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, भद्रा काळामध्ये किंवा राहू काळामध्ये पंचका मध्ये बहिणीने भावाला चुकूनही राखी बांधू नये. हा काळ अशुभ मानला जातो. या काळामध्ये केलेल्या शुभ गोष्टी अशुभ मानल्या जातात म्हणजे त्याचा परिणाम शेवटी वाईटच मानला जातो.

रक्षाबंधन हा जो सन आहे तो भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव आहे. अगदी प्राचीन काळापासून आपण तो साजरा करत आहोत. बहिण आपल्या भावाला रक्षासूत्र बांधते म्हणजेच राखी बांधते. त्याच्याकडून वचन घेते की प्रत्येक संकटातून तो आपले रक्षण करेल. भाऊ सुद्धा अगदी प्रेमाने हे वचन आपल्या बहिणीला देत असतो.

आणि बहीण सुद्धा देवाकडे प्रार्थना करते की आपल्या भावाला सुख-समृद्धी लागू दे. चला तर जाणून घ्या पौर्णिमा तिथि कधी चालू होते व कधी संपते. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेस म्हणजे श्रावणी पौर्णिमेस रक्षाबंधनाचा सण साजरा करत असतो.

या वर्षाची श्रावणी पौर्णिमा म्हणजे 21 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होत आहे. तिची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:37 मिनिटांनी होईल.

असं म्हणायला गेले तर आपण कधीही रक्षाबंधन हा सण साजरा करू शकतो पण बहिण आपल्या भावाला राखी बांधू शकते पण भद्रा काळ लक्षात घ्या.

भद्रा काळ हा 21 ऑगस्ट म्हणजे शनिवारी 6:12 मिनिटांनी प्रारंभ होऊन तो 22 ऑगस्टच्या पहाटे 5:37 मिनिटापर्यंत राहील. अनेक जण ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी लीन होऊन चूक करू शकतात तर हि चूक करू नका.

याहून महत्त्वाची गोष्ट अशी की जो राहुकाळ आहे हा 22 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजेपासुन सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ दीड तास हा राहुकाळ असणार आहे. यावेळी मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये राखी बांधू नका

रक्षाबंधनाचे शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे आहे.
भद्रा काळ नंतर तुम्ही राखी बांधू शकतात त्यात मी तुम्हाला तीन मुहूर्त सांगणार आहे सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत . दुसरा मुहूर्त दुपारी 1:30 पासून ते दुपारी 3 पर्यंत. तिसरा मुहूर्त हा राहू काळ संपल्यानंतर म्हणजेच सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10:30 पर्यंत.

अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे पंचमासंबंधी पंचक हे 22 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधनादिवशी सकाळी 8:30 वाजता लागत आहे. त्याची समाप्ती पाच दिवसानंतर 26 ऑगस्ट रोजी राहील मात्र लक्षात घ्या पंच काळाची कोणतीही बाधा कोणत्याही दोष ही रक्षाबंधनाच्या आडवी येणार नाही.

पण त्याबद्दल मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नये. अगदी बिनधास्त पण रक्षाबंधन हा सण साजरा करू शकता.भद्राकाळामध्ये रक्षाबंधन व होलिका दहन कधी करू नये.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment