24 एप्रिल मोठा रविवार करा श्री स्वामींची ही एक विशेष सेवा फक्त 111 वेळेस बोला हा मंत्र.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेऊन करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मुर्तीची स्थापना करू शकतो आणि मनोभावे पूजा करू शकतो.

जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास, तसेच तुम्हाला काही अडचण असेल, किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल, आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे.

आपण रोज स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करतोय आणि या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो, जो की श्री स्वामी समर्थ अष्ट नामावली मधला एक मंत्र असतो..

तर आज सुद्धा आपल्या घरातील देवघरासमोर बसायचे आहे आणि सगळ्यात आधी दिवा लावायचा आहे. मग यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, तुमच्या परिवाराच्यासुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी तसेच बरकतीसाठी तुम्हाला हात जोडून बोलायचं आहे.मग यानंतर “ओम परब्रम्हय नमः”, “ओम परब्रम्हय नमः” हा मंत्र तुम्हाला फक्त 111 वेळेस बोलायचं आहे.

याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मंत्राचा जप तुम्हाला 111 पेक्षा कमी वेळा करायचा नाही किंवा 111 पेक्षा जास्त वेळाही नाही आणि त्यांना हा मंत्र बोलताना कोणतीही घाई करायची नाही, मंत्र एकदम हळुवार, सावकाशपणे बोलायचा आहे. त्यामुळे ही सेवा करतांना ती सेवा पूर्ण श्रद्धने आणि विश्वासाने श्री स्वामीं समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे.

जर तुम्ही विश्वासाने आणि मनोभावाने ही सेवा कराल हा मंत्र बोलाल, तर श्री स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि सर्व दुःख, सर्व अडचणी सर्व संकट सर्व समस्या तुमच्या दूर करतील.

आजच्या दिवशी तुम्ही स्वामींची विशेष देवा करा आणि या विशेष मंत्राचा जप करा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!