25 एप्रिल मोठा सोमवारचा दिवस करा श्री स्वामींची ही एक विशेष सेवा फक्त 111 वेळा हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज 25 एप्रिल सोमवारचा दिवस असून, सोमवार महादेवाचा दिवस मानला जातो. आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेषज्ञ सेवा करीत असतो. श्री स्वामींना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी या विशेष सेवेमध्ये तुम्हीही सहभागी व्हा. तसेच यामध्ये तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष, शिकणारी मुलं ही सेवा करू शकतात.

या सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. हा मंत्र जप फक्त 111 वेळेस करायचा आहे. तर आज तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ देवघरासमोर म्हणजेच आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावायचा आणि सर्वात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे.

आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच शांततेसाठी व आरोग्यासाठी, मग त्यानंतर दुःख, दरिद्री आणि गरीबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे की,
” ओम ओंकारवासीने नमः”
” ओम ओंकारवासीने नमः”

या मंत्राचा जप तुम्हाला 111 वेळा करायचा आहे, तो 111 जास्त नाही किंवा 111 पेक्षा कमी नाही, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला करायचा आहे. मंत्रजप करता कोणतीही घाई करू नका आणि मंत्र जप हा विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे. तर तुम्ही ही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment