26 एप्रिल मोठा मंगळवारचा दिवस.. करा स्वामींची ही एक विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला हा मंत्र..


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आज 26 एप्रिल मोठा मंगळवारचा दिवस असून , हा मंगळवार दिवस हा आपल्या कुलदेवतेचा दिवस मानला जातो, त्या सोबतच श्री गणेश यांचाही हा पवित्र मंगळवार हा दिवस मानला जातो. आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा विशेष सेवा करत आहोत, तर आज सुद्धा या मंगळवारच्या दिवशी आपल्याला स्वामींची नित्य सेवा करायची आहे आणि त्याला स्वामींच्या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

यामध्ये तुमच्या घरातील कोणीही म्हणजे, महिला असेल किंवा पुरुषातील तसेच शिकणारी मुले असतील, असे कोणीही या सेवेत सहभागी होऊन हा मंत्र करू शकता. तुम्हाला एखाद्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्या एका वेळेस हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन देवघरात समोर बसायचं आहे आणि आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसायचं.

मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. यामध्ये आपल्या परिवारासाठी सुख-समृद्धीसाठी आणि आर्थिक बरकतीसाठी तसेच आरोग्यासाठी, संकट, समस्या आणि दुःख,अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे की,,

    "ओम श्री कालाय नमः"
   "ओम श्री कालाय नमः"

या स्वामींच्या मंत्राचा जप तुम्हाला फक्त 111 वेळेस करायचा आहे. मात्र 111 पेक्षा जास्त वेळा करायचा नाही किंवा 111 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. त्यामुळे या श्री स्वामी समर्थ यांच्या चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला हळुवार आणि सावकाशपणे हा करावा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!