29 एप्रिल मोठा शुक्रवार स्वामींची विशेष सेवा फक्त 111 वेळेस बोला हा मंत्र..!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशादायक, आश्वासक आणि सकारात्मकता गुरुमंत्र प्रदान करणारे तसेच भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार,श्री स्वामी समर्थ महाराज.

चैत्र वद्य तृतीयेला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. याशिवाय अशी मान्यता आहे की, श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात भगवान आहेत. 29 एप्रिल मोठा शुक्रवार स्वामींची विशेष सेवा फक्त 111 वेळेस बोला हा मंत्र…

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशादायक, आश्वासक आणि सकारात्मकता गुरुमंत्र प्रदान करणारे तसेच भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार, श्री स्वामी समर्थ महाराज.

चैत्र वद्य तृतीयेला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. याशिवाय अशी मान्यता आहे की, श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात भगवान आहेत.त्यामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजाचा एक उपाय करायचा आहे.

आपल्या सर्वांचा घरोघरी मंडळांमध्ये गणपती बाप्पा झालेले आहे, त्यामुळेच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि श्री गणेशाची विशेष सेवा करत आहोत तसेच याशिवाय रोज एका विशेष मंत्राचा जप करत आहोत. या सेवेमध्ये आपण रोज एका विशेष मंत्राचा करत आहे.

तसेच ही सेवा आपल्याला हा उपाय म्हणजे, तुम्हाला 29 एप्रिल शुक्रवारच्या दिवस करायचा आहे. आज सुद्धा आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे आणि हा फक्त एक वेळेस तुम्हाला करायचा आहे. याशिवाय हा उपाय घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं कोणीही करू शकतात, मात्र फक्त श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने तुम्हालाही सेवा करायची आहे.

आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला आपले हात-पाय आणि तोंड स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर, तुम्हाला घरातील देवघरासमोर येवून बसायचे आहे

मग त्यानंतर सगळ्यात प्रथम अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे आणि आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि श्री गणेशाला सुख-समृद्धीसाठी तसेच चांगल्या आरोग्यासाठी तसेच बरकतीसाठी आणि अडचणी,समस्या आणि संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे.

मग प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे.
” ओम गणपतये नमः”
” ओम गणपतये नमः”

हा असा अत्यंत प्रभावी आणि सोपा मंत्राचा जप करायचा आहे. कारण हा मंत्र जरी सोपा असला तरी, खूप शक्तिशाली आणि चमत्कारी हा मंत्र आहे.भगवान श्री गणेशाच्या अष्ट नामावली मधला असल्यामुळे,तुम्हाला या मंत्राचा जप फक्त 21 वेळेस करायचा आहे.

मात्र हा मंत्र जो करतेवेळी एका नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. तो म्हणजे याचा जप 111 पेक्षा जास्त नाही किंवा 111 पेक्षा कमी वेळा करायचा नाही. हा मंत्र बरोब्बर 111 वेळा म्हणायचं आहे.

परंतु मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करावी, हा मंत्र जप करावा. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. याशिवाय तुम्हाला जे हवं ते सगळं काही मिळेल, तुमच्यां सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच घरात सुख-समृद्धी नांदेल.

त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ आणि श्री गणपती बाप्पाची ही विशेष सेवा नक्की केली पाहिजे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!