29 ऑक्टोबर मोठा शुक्रवारचा दिवस करा स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला हा मंत्र.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा आणि महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेषत सेवा करत असतो, या चमत्कारिक आणि विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. आज सुद्धा आपल्याला हे विशेष चमत्कारी आणि शक्तिशाली महाराजांची सेवा करायची आहे आणि या सेवेत एका विशेष, एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे.

तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करावा. तसेच ही स्वामी सेवा रोज करा आणि रोज आपण नवनवीन मंत्राद्वारे श्री स्वामींना प्रसन्न करतो. याचबरोबर या श्री स्वामींच्या सेवेमध्ये तुमच्या घरातील कोणीही म्हणजे, घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी लहान मुलं असं या सेवेत कोणीही सहभागी होऊ शकता आणि तेव्हा हा मंत्र जप करू शकतात.

तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे, श्री स्वामी महाराजांच्या समोर बसायचे आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा. मग त्यानंतर आपल्या हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आपल्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्यासाठी, तसेच घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि स’मस्या, सं’कट दूर करण्यासाठी मनोभावाने विश्वासाने प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र जप काही असा आहे की,
“ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”
” ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”

हा मंत्र तुम्हाला फक्त 21 वेळेस करायचा आहे. हा मंत्राचा जप 21 पेक्षा कमी नाही किंवा 21 पेक्षा जास्त नाही आणि हा मंत्र जप मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करायचा आहे. तरच या सेवेचा चा मंत्र जपाचा लाभ तुम्हाला मिळेल आणि श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतील आणि फक्त मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका. तसेच हा मंत्रजप अगदी सावकाश करताना याचा तुम्ही करा. तसेच या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा. स्वामी महाराज तुम्हाला सर्व प्रकारच्या इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण करतील.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment