3 मार्च मोठा मंगळवार करा स्वामींची ही एक विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला हा मंत्र.!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, सनातन धर्मात, देवतांच्या 33 श्रेणींमध्ये प्रत्येक देव किंवा देवीला प्रसन्न करण्याचे वेगळे महत्त्व आहे. अशा स्थितीत प्रत्येक देवतेचाही स्वतःचा एक विशेष मंत्र असतो, श्रद्धेनुसार, या मंत्राचा जप केल्याने ती देवी किंवा देवता लवकरच प्रसन्न होते.

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते. तसेच हिंदु धर्मातील शास्त्रानुसार, आठवड्यातील मंगळवार, हा आपल्या कुलदेवतेच्या दिवस मानला जातो.

त्यामुळे या दिवशी कुलदेवतेचा कळस सुद्धा भरला जातो, तसेच कुलदेवतेचा नामजप करून सुद्धा केला जातो. त्यामुळे आजच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थां महाराजांची विशेष सेवा, पुजा करायची आहे. आपण तसं तर रोजच श्री स्वामींची सेवा करीत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्यामध्ये या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कारिक मंत्र हा श्री स्वामींचे अष्ट नामावलीमधील मंत्र आहेत. तर तुम्ही आज मंगळवार या दिवशी स्वामींची विशेष सेवा नक्की करावी. यामध्ये तुमच्या परिवारातील महिला किंवा पुरुष, तसेच शिकणारी मुलं या सेवेत सहभागी होऊ शकतात.

हा मंत्र जप करू शकतात. फक्त तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका आपले हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे. मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावायचा आहे.

मग नंतर सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे, यामध्ये सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी त्यानंतर संकट समस्या दूर करण्यासाठी आणि मग हा मंत्र जप करायचा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे,

“ओम आजानुबाहवे नमः”,”ओम आजानुबाहवे नमः

हा आहे. हा चमत्कारिक मंत्रजप तुम्हाला फक्त 111 वेळेस करायचा आहे. 111 पेक्षा जास्त नाही किंवा 111 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे करा आणि मनोभावाने श्रद्धेने सेवा करावी.

तसेच पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा केल्यास, श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सर्व सर्व संकटे आणि सर्व समस्या दूर करतील आणि तुम्हाला जे हवं ते देतील, त्यांची कृपा तुमच्यावर होण्यास सुरुवात होईल.

येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!