30 एप्रिल 2022 सूर्यग्रहण, भगवान सुर्यदेवांच्या कृपेने या 5 राशी लवकरच करोडपती होणार.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. 2022 चे पहिले सूर्यग्रहण शनिवार 30 एप्रिल 2022 रोजी वैशाखला महिन्यात होणार आहे. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या येतो तेव्हा या काळात सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. खगोलशास्त्रात सूर्यग्रहण खगोलीय घटना म्हणून पाहिले जाते.

त्याच धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रानुसार या सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण धार्मिक दृष्टिकोनातून खूप शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. त्यामुळे ग्रहणकाळात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ग्रहणाच्या आधी लगेच त्याचा अशुभ परिणाम होतो आणि त्यामुळे या सुतकाच्या काळात अनेक प्रकारची कामे निषिद्ध असतात.

2022 मधील हा पहिला सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल, म्हणजेच या ग्रहणादरम्यान पृथ्वीवर अंधार असेल आणि अनेक देशांवर त्याचा अशुभ प्रभाव दिसून येईल. मात्र, ज्या देशात तो दिसणार नाही, तेथे त्याचा प्रादुर्भाव कमी असण्याची शक्यता आहे. सूर्यग्रहणाला वैज्ञानिक महत्त्व असण्यासोबतच ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक महत्त्वही खूप आहे.

सूर्यग्रहणाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. 30 एप्रिल रोजी सूर्यग्रहण होणार आहे. हिंदू पंचगानुसार, 30 एप्रिल 2022 रोजी वृषभ राशीमध्ये सूर्यग्रहण होईल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण आंशिक असेल. सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणत्या राशी चमकणार आहेत. या 5 राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

मिथुन रास – मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरच्या क्षेत्रात यशाचा विचार केला जात आहे आणि त्यांच्यासाठी गुंतवणूक चांगली सिद्ध होईल असेही ज्योतिषशास्त्राचं म्हणणं आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण नवीन कामाच्या सुरुवातीसाठी शुभ मानले जाते आणि आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता असते.

कन्या रास – कन्या राशीच्या लोकांनी या काळात करिअरशी संबंधित निर्णय घेऊ नयेत. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित कामात कोणतेही मोठे नियोजन करू नका. या काळात व्यावसायिक व्यवहार करू नका.अवैध कामे टाळा. या काळात तुम्हाला मानसिक थकवा जाणवू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवा.

मकर रास – नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ शुभ राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. व्यापारात नफा होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुम्हाला कामात नक्कीच यश मिळेल, तुम्हाला फक्त मेहनत करण्याची गरज आहे. व्यवसायात लाभ होईल.

मीन रास – मीन राशीच्या लोकांना नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, या दोन्ही पहिल्या ग्रहणांचा या राशींवर परिणाम होईल, असे सांगण्यात येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांना वर्षाच्या पहिल्या ग्रहणाचा लाभ मिळू शकतो. या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. व्यवसायात भाग्य तुम्हाला साथ देईल. व्यवसायात नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सर्वजण तुमची प्रशंसा करतील.

कुंभ रास – लोकांच्या जीवनात सूर्यग्रहणाचे अनेक शुभ परिणाम दिसून येतील. विशेषतः त्यांचा खूप फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे. परदेशात नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर प्रगतीचे नवे मार्गही उघडतील. व्यवसायात तुम्ही एखादी मोठी डील फायनल करू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि सूर्य ग्रहामध्ये मैत्रीची भावना असल्याने हे ग्रहण लाभदायक ठरू शकते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!