30 एप्रिल मोठा शनिवार करा स्वामींची ही विशेष सेवा.. फक्त 111 वेळेस बोला हा मंत्र.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्त संप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होत. याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य भक्त असतात, त्यामुळे तुम्हाला जर काही समस्या असतील, तर तुम्हाला हा एक शनिवारच्या दिवशी हा एक प्रभावी उपाय करायचा आहे.

कारण शनिवारचा दिवस हा बजरंग बली हनुमान आचा दिवस मानला जातो आणि त्या सोबतच शनिवारचा दिवस शनी देवाचा दिवस सुद्धा मानला जातो. आपण रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करतोय. त्याचप्रमाणे आजही सुद्धा या शनिवारच्या दिवशी आपल्याला श्री स्वामीची ही एक विशेष सेवा करायची आहे, मात्र त्यासोबतच आपल्याला भगवान हनुमानाची सुद्धा आपल्याला विशेष सेवा करायची आहे.

तसेच ही विशेष सेवा तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष, शिकणारी मुलं असे कोणीही ही सेवा करू शकता किंवा या सेवेत सहभागी होऊ शकतात आणि एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा जप तुम्हाला फक्त 111 वेळेस करायचे आहे. आजच्या दिवशी सकाळी व संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही आपले हात-पाय स्वच्छ करून झाल्यावर, देवघरासमोर सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे. मग आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी महाराजांना आणि बजरंग बलीला प्रार्थना करायची आहे की, आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तर संकट, समस्या आणि अडचणी, दुःख दूर करण्यासाठी आणि हात जोडून आज तुम्ही हा मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,
“ओम हनुमते नमः”
“ओम हनुमते नमः”

हा मंत्र तुम्हाला फक्त 111 वेळेस बोलायचा आहे. 111 पेक्षा कमी नाही किंवा 111 पेक्षा जास्त नाही, त्यामुळे फक्त ही सेवा करताना ही सेवा पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करायची आहे. तर या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल. हा मंत्र जप करताना, मंत्र बोलताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही हा मंत्रजप अगदी हळुवार सावकाशपणे करायचा आहे आणि श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील..!!

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment