30 एप्रिल शनि अमावस्या सूर्यग्रहण या 6 राशींवर बरसणार शनिदेवांची कृपा लॉटरी पुढील 12 वर्षे राजयोग.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच शनि अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. शनिवारी येणार्‍या अमावास्येला शनि अमावस्या असे म्हटले जाते. या अमावस्येला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व प्राप्त आहे.

शनि अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म करायला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे की, या दिवशी दानधर्म केल्याने पुण्य फलांची प्राप्ती होते. शनि अमावस्याच्या दिवशी पितरांचे श्राद्ध तर्पण करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पितरांचे तर्पण करून पितृ कर्मकांड आणि गरजू लोकांना दानधर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

मान्यता आहे की, असे केल्याने आपल्या पितृ प्रसन्न होतात. पितरांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आशीर्वाद मिळतो. शनि अमावस्याच्या दिवशी भगवान शनिदेवाला काळे तीळ, काळे उडीद मोहरीचे तेल आणि निळ्या रंगाची फुले वाहने शुभ फलदायी मानले जाते.

चैत्र कृष्णपक्ष 30 एप्रिल 2022 रोज शनिवार भरणी नक्षत्रावर मेष राशीमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे वेध पाळले जाणार नाहीत. मात्र याचा शुभ-अशुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींवर दिसून येण्याचे संकेत आहेत.

ग्रहण कालावधी 30 एप्रिल रोजी मध्यरात्री 12:19 पासून सुरुवात होणार असून सकाळी 4.10 मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे. ज्योतिषानुसार ज्योतिषानुसार ग्रहण दिसो अथवा न दिसो त्याचे सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडण्याची शक्यता आहेत.

वृषभ रास – सूर्यग्रहण आणि अमावस्या शुभ प्रभाव पडण्याचे संकेत आहे. या काळात आपला आर्थिक पक्ष किंवा आपली आर्थिक बाजू मजबूत बनणार आहे. करिअरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. करिअरमध्ये मोठे येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. व्यापारातून प्रगतीचे मार्ग मोकळे होतील व्यवसायानिमित्त काही नवीन करार बनताहेत. व्यवसायिक संबंध मजबूत बनतील. व्यापारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

कर्क रास – कर्क राशीवर ग्रहण आणि अमावस्येचा असल्यास शुभ प्रभाव पडण्याचे संकेत आहेत. आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नशीब या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. सामाजिक क्षेत्रात आणि कार्यक्षेत्रात मानसन्मानमध्ये वाढ होईल. यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येईल. नोकरी विषयक कामांमध्ये आपल्याला अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. नोकरीत अडलेली कामे पूर्ण होतील. उद्योग-व्यापार चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

सिंह रास – सिंह राशीसाठी हा काळात भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्यावर बरसण्याचे संकेत आहेत. सूर्यग्रहणाचा अतिशय शुभ प्रभात जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. नवी चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात अतिशय शुभ घडामोडी घडून येतील. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल ठरणारा व्यवसाय प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. संसारी सुखाचा वाढ होणार आहे. राजकीय दृष्ट्या हा काळ विशेष अनुकूल आहेत.

कन्या रास – कन्या राशिवर ग्रहण आणि अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येईल. सूर्यग्रहणाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात येणार आहे. मानसिक ताणतणावात दूर होणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. त्यामुळे हा काळ विशेष ठरणार आहे. व्यवसायात आपण बनवलेल्या योजना लाभदायी ठरणार आहेत. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे.

तुळ रास – तुळ राशीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या शुभ प्रभाव तूळ राशीवर पडणार आहे. हा काळ अतिशय शुभ फलदायी करण्याचे संकेत आहेत. हे ग्रह आपल्या राशिसाठी विशेष शुभ ठरणार आहे. उद्योगात मोठा लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

वृश्चिक रास – शनि अमावस्या आणि सूर्य ग्रहणाचा प्रभाव वृश्चिक राशिच्या जीवनात दिसून येईल, प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. एखाद्या नव्या क्षेत्रात पदार्पण करू शकता. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यापारात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. मानसन्मानमध्ये वाढ होईल. आपण करत असलेल्या कामात आपल्याला मोठे यश प्राप्त होईल. अतिशय सुंदर काळात आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. सुखशांतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

कुंभ रास – शनि अमावस्याचे अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येणार आहेत. व्यापारातून अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. ज्या कामांना हात लावाल तर कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. उत्तम प्रगती होऊ शकते. नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment