31 जानेवारी : सोमवती अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील 12 वर्षे राजयोगाचे संकेत..

.

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे त्यातील कृष्णपक्षात येणारे अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते आणि विशेष म्हणजे हे अमावस्या सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवसाला आणखीणच महत्त्व प्राप्त होत आहे.

पौष महिन्यातील पक्षात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हणून देखील ओळखली जाते आणि सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे अमावस्या सोमवती अमावस्या म्हणून साजरी होते . हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे.

हा दिवस उपास पूजनाने पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. सौभाग्यवती स्त्रिया पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून या दिवशी उपवास करतात. त्याच वर्षी निवारणासाठी देखील हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोमवती अमावस्या च्या दिवशी पितरांच्या नावे तर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी पितरांचे तर्पण केल्याने पितरांच्या मनाला शांती मिळते.

ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. पिंपळाची प्रदक्षिणा देखील केली जाते. या दिवशी पिंपळाला प्रदक्षिणा देखील करावी . भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे लाभकारी मानले जाते. मान्यता आहे की असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते.

मनोकामना पूर्ण होतात. त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडून येते. पौष कृष्णपक्ष उत्तराषाढा नक्षत्र 31 जानेवारी रोजी अमावस्या दुपारी 2 वाजून 8 मिनिटांनी मावशीला सुरुवात होणार असून 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 16 मिनिटांनी अमावस्या समाप्ती होणार आहे.

मेष रास – मेष राशीवर आनंदाचा वर्षाव होणार आहे. अमावस्ये पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळात पितर आपल्यावर प्रसन्न असतील. घरात चालू असणारे अशांतीचे वातावरण भांडणे कटकटी वाद वाद आता दूर होतील. घरातील वातावरण अतिशय शांत राहणार आहे. चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील कारणीभूत ठरणार आहे.

वृषभ रास – वृषभ राशिवर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रातील संधी प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. अमावस्ये पासून पुढे येणारा काळ सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. आर्थिक क्षमता भरपूर प्रमाणात वाढ होईल. हाती पैसा खेळताना आहे. आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून आदकलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. त्यातून आर्थिक वाढ होण्याचे संकेत आहेत. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. नवीन ओळखीचा फायदा आपल्याला होणार आहे.

कर्क रास – वैवाहिक जीवनात आनंदाचे बहार येणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ कर्क राशीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या वाटा प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे . प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापन करणार आहात . एखादा छोटासा लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करणार आहे. आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आडकलेला पैसा आपल्याला मिळण्याचे संकेत आहेत.

कन्या रास – कन्या राशीला भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. उद्योग व्यवसायात यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आपण आपले योजना लाभ मिळणार आहेत. नवीन योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्रांची मदत आणि सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. मित्रांचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. सहकार्य देखील या काळात मदत करतील. संतान प्राप्ति योग आहेत. या काळात वैवाहिक जीवनात सुख, प्रगती करणार आहे.

तुळ रास – तुळ राशीसाठी अमावस्या पासून पुढे येणारा काळात तुळ राशीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात आता घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा वाढेल. या काळात आपल्या प्रगती मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. नोकरीच्या कामात येणाऱ्या काळात शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे.

वृश्चिक रास – ज्योतिष शास्त्रानुसार, या अमावस्येपासून पुढे येणारा काळात सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ त्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. धनलाभ वाढ होणार आहे. कार्यक्षेत्र एखादे मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आपला आडकलेला पैसा मिळणार आहे. या काळात आपण केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहे. अर्थप्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

मीन रास – मीन राशिवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव होईल. मीन राशीसाठी काळ अनुकूल ठरणारा आहे. आपल्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मनावर असणारा ताण-तणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात आनंदाचे बहार येणार आहे. स्पर्धांमध्ये वाढ, आर्थिक प्रगतीमध्ये समाधानकारक वाढ होणार आहेत. सांसारिक जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारे वाद मुक्त होणार आहेत.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment