नमस्ते मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला पैशांची गरज ही आहेच यात कोणतीही शंका नाही, कारण आजचं युग हे महागाईच युग आहे आणि एखाद्या व्यक्तीकडे कितीही पैसे असले तरी ते त्या व्यक्तीच्या लेखी कमीच असतात. थोडक्यांत पैशांचा मोह कुणालाही चुकत नाही..!!
आपण ही म्हण ऐकलीच असेल की “आमदनी अठ्ठण्णी खर्चा रुपय्या” म्हणजेच आजच्या युगात लोकांचे उत्पन्न आहे खूप कमी आणि खर्च खूप जास्त आहेत. आणि अशा परिस्थितीत प्रत्येकजण पैसे मिळवण्यासाठी या शर्यतीत रोजच उतरतो आहे. त्यांच्यात बरेचसे लोक असे आहेत ज्यांना यश मिळेल की नाही यात शंकाच आहे. इतर काहींचे तर पैशांच्या लोभाने जीवन संपत चालले आहे.
पण मित्रांनो, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की या जगात पैशांशिवाय जगणं केवळ अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. सरकारद्वारे दिवसेंदिवस महागाईत इतकी वाढ केली जात आहे की, गरिब बिचारा या महागाईच्या आगीत इतका होरपळतोय की कसेतरी त्याचे दोन वेळचे रेशन आणि पाणी देखील खरेदी करता येत नाही.
अशा परिस्थितीत प्रत्येकजण लवकरात लवकर पैसे कमवून श्रीमंत होण्याचे स्वप्न बघतो. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अगदी पाच रुपये आणि एक रुपयाचे नाणेसुद्धा तुम्हाला कशा प्रकारे लक्षाधीश बनवू शकते…
अशाप्रकारे बदलणार आपले भाग्य –
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक मेसेज जास्तीत जास्त प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्या मेसेजमध्ये असं सांगितलं जात होतं की 15 मार्च रोजी रात्री होणार नाही, परंतु दिवसासारखा लख्ख प्रकाश दिसणार आहे. संपूर्ण अवकाश जसे मशाल पेटविल्यासारखं उजळून जाईल. आणि हा क्षण इतिहासातील ही प्रथम घडलेली घडलेली घटना असेल.
असा दावा नासानेही केल्याने या चमत्काराला या शतकाच्या घटनांशी जोडले गेले, त्याचबरोबर अशाही काही गोष्टी ऐकिवात आलेल्या ज्यात असे म्हटले जात होते की या दिवशी केवळ 1 रुपया आणि 5 रुपयांचे नाणे देखील आपल्याला श्रीमंत बनवू शकेल.
मित्रांनो, ही खगोलीय घटना नक्षत्रांशीही संबंधित आहे. तर करायचं हे आहे की, एका पाच रुपयांच्या नाण्यावर कुंकवाने आपल्या नावाचं पहिलं अक्षर लिहायचं आहे, लिहून झालं की ते नाणं छतावर घेऊन जायचं आणि पाण्याच्या टाकीच्या वर ठेवून द्यायचं आहे.
तुमच्या घराच्या छतावर जर पाण्याची टाकी नसेल तर ते छतावरच ठेऊन द्यायचं आहे. पण नाणं ठेवताना हे लक्षात ठेवा की नाण्यांवर लिहलेली आपल्या नावाच्या पहिल्या अक्षराची बजू ज्या बाजूला लिहिले आहे ती बाजू आकाशाकडे करुन ठेवायची आहे.
त्या रात्रीचा प्रकाश रात्रभर नाण्यावर पडू द्यायचा. दुसर्या दिवशी ते नाणं एका लाल कपड्यामध्ये लपेटून ते नाणं तुमच्या पर्समध्ये ठेवून घ्यायचं आहे. हे नाणं आपल्या खिशांना कधीही रिकामं होऊ देणार नाही.
नाण्याच्या द्वारे चमकवा तुमचं नशीब –
एका मान्यतेनुसार काही गोष्टी स्पष्ट होतात क, चलनातील कोणतंही नाणं हे तुमच्या संपत्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच उपासना करतांना किंवा पुजापाठ करत असतांना अनेक प्रकारची नाणी वापरली जातात. किंवा नाणी पुजेच्या कलशामध्ये ठेवली जाते. तसेच संकल्प करतांना हे नाणं हातात घेवूनही संकल्प केला जातो.
एवढंच नव्हे तर या नाण्यांचीही पूजा केली जाते. संपत्ती वाढीसाठी लोक तिजोरी आणि कपाटात लक्ष्मीचे चित्र असलेले, गणेशची प्रतिमा असलेले नाणं ठेवतात. परंतु त्यांच्यासाठी कोणतं नाणं जास्त फायदेशीर ठरणार आहे हे फारच कमी लोकांना माहिती असते. मान्यतेहनुसार एक रुपयाची नाणी घेऊन केलेला उपाय तुम्हाला खूप लवकर पैसेही मिळवून देत असतो.
किन्नरांना दिलेलं नाण्यामुळे नशिब बदलेल –
मित्रांनो, असे मानले जाते की किन्नरांना दिलेलं दान अक्षय पुण्य प्रदान करत असते. त्यांनी केलेल्या प्रार्थना एखाद्या व्यक्तीला अनेक अडचणींपासून वाचवत असते. किन्नरांना पैसे दान केले जातात.
जर आपल्याला पैशांच्या समस्यांपासून मुक्त व्हायचे असेल तर किन्नरांकडून एक रुपयाचे नाणे परत मागून घ्या. जर किन्नर आपल्याला स्वेच्छेने एखादे नाणे देत असेल तर ते एका हिरव्या कपड्यात लपेटून, आपल्या पर्समध्ये किंवा सुरक्षित ठेवून द्या. असे केल्याने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत होईल.
नाणं आपल्या जवळ ठेवण्याचे फायदे –
जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची इच्छा असेल तर तुम्हावा लक्ष्मी आणि गणेशाची चिन्हांकित केलेली सोन्याची नाणी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवावी लागेल.
चांदीच्या नाण्यावर प्रिंट असलेलं गणपतीचं नाणं आपल्याला नेहमीच अडथळ्यांपासून वाचवते.
पैशांच्या प्रवाहामध्ये सातत्य ठेवण्यासाठी, आपण श्रीयंत्र प्रिंट असलेलं चांदीचं नाणं आपल्या सोबत ठेवू शकतात.
तांब या धातूवर कोरलेलं हनुमानजींचं नाणं नेहमीच तुमच्या वाहन किंवा खिशामध्ये ठेवावं. असा विश्वास आहे की असे केल्याने अपघात टळतात.
जर गणेशजी आणि लक्ष्मी यांची प्रतिमा चांदीच्या नाण्यावर बनविली गेली असेल तर अशी नाणी संपत्ती वाढविण्याबरोबरच मानसिक शांती देण्यासही उपयुक्त मानली जातात.
चांदीच्या नाण्यावर कुबेर बरोबरच लक्ष्मी ही कोरलेली असेल तर बर्याच मार्गाने पैसे मिळविण्यासाठी ते उपयोगी मानले जाते.
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी त्यांच्याकडे नाण्यांवर सरस्वतीची प्रतिमा असलेली नाणी ठेवावी. अशी मान्यता आहे की त्यांची सकारात्मक उर्जा लक्ष केंद्रित करण्यात आणि वाचन आणि लेखनाची आवड वाढविण्यात मदत करत असते.
टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!