6 मे मोठा शुक्रवारचा दिवस.. करा श्री स्वामींची ही विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला हा मंत्र..

आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेचा आणि महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेषत सेवा करत असतो, या चमत्कारिक आणि विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. आज सुद्धा आपल्याला हे विशेष चमत्कारी आणि शक्तिशाली महाराजांची सेवा करायची आहे आणि या सेवेत एका विशेष, एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे.

तर तुम्हीही या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करावा. तसेच ही स्वामी सेवा रोज करा आणि रोज आपण नवनवीन मंत्राद्वारे श्री स्वामींना प्रसन्न करतो. याचबरोबर या श्री स्वामींच्या सेवेमध्ये तुमच्या घरातील कोणीही म्हणजे, घरातील महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी लहान मुलं असं या सेवेत कोणीही सहभागी होऊ शकता आणि तेव्हा हा मंत्र जप करू शकतात.

तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे, श्री स्वामी महाराजांच्या समोर बसायचे आहे. मग त्यानंतर अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे.

मग त्यानंतर आपल्या हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना सुख-समृद्धीसाठी आणि बरकतीसाठी तसेच आपल्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्यासाठी, तसेच घरातील सर्व प्रकारच्या अडचणी आणि समस्या, संकट दूर करण्यासाठी मनोभावाने विश्वासाने प्रार्थना करायचे आहे.

आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र जप काही असा आहे की,
“ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”
” ओम नमो भगवते वासुदेवाय नमः”

हा मंत्र तुम्हाला फक्त 111 वेळेस करायचा आहे.हा मंत्राचा जप 111 पेक्षा कमी नाही किंवा 111 पेक्षा जास्त नाही आणि हा मंत्र जप मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने करायचा आहे. तरच या सेवेचा चा मंत्र जपाचा लाभ तुम्हाला मिळेल आणि श्री स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण करतील.

आणि फक्त मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका. तसेच हा मंत्रजप अगदी सावकाश करताना याचा तुम्ही करा. तसेच या सेवेत सहभागी व्हा आणि हा मंत्र जप करा. स्वामी महाराज तुम्हाला सर्व प्रकारच्या इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण करतील.

टीप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

Leave a Comment