७ लाल मिरच्यांचा असा करा वापर : गेलेला पैसा मिळणार परत..!!


नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. आज आपण लाल मिरच्यांच्या सं’बंधित एक हटके उपाय पाहणार आहोत. मित्रांनो या उपायामुळे आपल्या घरामध्ये पैसा अडका धनसंपत्ती भरपूर प्रमाणात येत असते.

जर आपल्याला घरामध्ये कायमस्वरूपी धनसंपत्ती, पैसा टिकवून राहील आणि धनसंपत्ती आपल्या घरामध्ये कशी येईल कशाप्रकारे त्याचे मार्ग खुले करण्यासाठी या सात लाल मिरच्यांचा हा उपाय करावयाचा आहे ते आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये लाल मिरचीला काही विशिष्ट उपाय आणि तोडगे करण्यासाठी वापरले जात. मित्रांनो या लाल मिरचीचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.

मित्रांनो जर आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैशाचा आपोआप वापर होत असेल, विनाकारण पैसा खर्च होत असेल, आजारपणावर पैसा खर्च होत असेल आणि घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर आपण या 7 लाल मिरच्या घेवून त्या एखाद्या स्वच्छ पांढऱ्या कापडामध्ये बांधाव्यात.

त्यासाठी आपण पांढरा रुमाल घेऊ शकतो किंवा पांढरा कापड आपण यासाठी वापरू शकतात.‌ मित्रांनो आपण या 7 लाल मिरच्या आपली जी तिजोरी आहे तिथे किंवा मित्रांनो जिथे आपण पैसाअडका सोनं-नाणं ठेवतो ती जागा अशा ठिकाणी आपण या लाल 7 मिरच्या एका पांढऱ्या कापडामध्ये बांधून ठेवायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरातील विनाकारण होणारा खर्च थांबतो‌.

घरामध्ये पैसा येऊ लागत. पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. घरामध्ये पैसा टिकून राहू लागतो. मित्रांनो तुम्हाला वाटते की तुमच्या घरावर कुणाची तरी वाईट नजर आहे, तुमच्या घराच्या घरातील व्यक्तींवर कोणाची तरी नजर आहे आणि त्यांना ती नजर लागलेली आहे. त्यासाठी तुम्ही एक मिरची घ्या. ती मिरची आणि त्या व्यक्ती वरून नजर काढा आणि ही मिरची लांब कुठेतरी फेकून द्या नाहीतर तुम्ही ती मिरची जाळून टाका.

मित्रांनो तुम्हाला वाटते की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नजर लागलेली आहे तुमच्या घराला खूप मोठ्या प्रमाणात नजर लागलेली आहे कोणतंही काम तुमचं पूर्ण होत नाही तुमचे घरातील कमावती व्यक्ती आहे जी व्यक्ती आपल्या घरात कमाई करून पैसे आणते. अशा व्यक्तींसाठी सात लाल मिरच्या घ्या आणि त्या मिरच्या आपण एका तांब्या मध्ये टाका.

त्यामध्ये पाणी घ्या आणि ते पाणी भरून त्यात तांब्यातील सात मिरच्या पाणी आणि तांब्या घेऊन हे सर्व मिळून त्यांची नजर काढा आणि आपल्या घराचीही नजर काढा आणि ते पाणी आपण लांब कुठेतरी फेकून द्या. त्याबरोबर त्या मिरच्याही तुम्ही तिथेच फेकून द्या.

तर मित्रांनो फक्त एक काळजी घ्या ते आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही टाकू नका ते लांब जाऊन फेकून द्या. तर मित्रांनो असा हा उपाय नक्की करा त्यामुळे तुमच्या घरावरील वाईट नजर दूर होईल. तुमच्या घरात पैसा वाढू लागेल. पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!