7 मे मोठा गुरुवार करा स्वामींची ही विशेष सेवा फक्त 111 वेळा बोला हा मंत्र.!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, उद्या 7 मे गुरुवार असुन, श्री स्वामी महाराजांचा हा अत्यंत आवडीचा आणि महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी सुरू स्वामींची विशेषत सेवा केली जाते, तसेच विशेष श्री स्वामीं महाराजाना विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि त्यासोबतच स्वामींच्या विशेष आरत्या सुद्धा केल्या जातात. यामुळे श्री स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होत असतात.

त्यामुळे आपण रोज श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो, कारण हे सणवार सुरू झालेले आहेत आणि या दिवसांत जर आपण श्री स्वामी समर्थांची रोज विशेष सेवा करून, तसेच रोज त्यांना प्रसन्न करून, रोज कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. तर श्री स्वामी नक्कीच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करतील. त्यामुळे आपल्याल आज सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक विशेष सेवा करायची आहे. आपल्याला स्वामींच्या एका विशेष शक्तिशाली चमत्कारी मंत्राचा जप करायचा आहे.

तसेच त्याचबरोबर ही सेवा तुमच्या घरातील कोणीही म्हणजे, घरातील महिला किंवा पुरुष तसेच लहान शिकणारी मुलं असे कोणीही करू शकता. फक्त पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तसेच मनोभावाने विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. महिला, पुरुष किंवा शिकणारी मुलं कोणीही सेवेत सहभागी व्हा आणि सेवा करा. यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे.

आणि सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे. मग त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की, आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच समाधानासाठी, त्यानंतर आर्थिक स्थिती व्यवस्थित करण्यासाठी आणि आपल्यावरील संकट, समस्या आणि अडचणी दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की,
“ओम गुरुनायकाय नमः”
“ओम गुरुनायकाय नमः”

हा स्वामींचा मंत्र आणि गुरूंच्या मंत्र गुरुवारच्या दिवसाचा खास आणि विशेष महत्त्व आहे. याचा जप तुम्ही फक्त 111 वेळेस केला पाहिजे. हात जोडून हा मंत्र बोला 111 पेक्षा कमी नाही किंवा 111 पेक्षा जास्त नाही, या नियमाने तुम्ही पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने सेवा करा. या सेवेचे फळ तुम्हाला लगेच मिळेल..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा.  कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते.  तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!