8 मे मोठा रविवार करा स्वामींची ही एक विशेष सेवा, फक्त 111 वेळा बोला हा मंत्र..!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. आज 8 मे मोठा रविवार आजच्या दिवशी ही एक श्री स्वामी समर्थ महाराजांची एक विशेष सेवा केल्यास, स्वामी माहाराजाची विशेष कृपा होण्यास सुरुवात होईल. आपण दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा करतो, यामध्ये त्यांना प्रसन्न करत असतो, त्याशिवाय एका विशेष मंत्राचा जप करतो. आज सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे, एका मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा या सेवेत सहभागी व्हायचे आहे आणि हा मंत्र जप करायचा आहे.

याशिवाय तुमच्या घरातील कोणीही म्हणजे महिला किंवा पुरुष तसेच लहान शिकणारी मुलं असं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि हा मंत्र जप करू शकता. तुम्ही स्वतः सेवा मनोभावाने आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायची आहे. जर विश्वासाने सेवा केली, तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत.

मग त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, म्हणजे स्वामी समोर बसायचे आहे त्यानंतर सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा आणि आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या प्रार्थना करायची आहे की, आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी तसेच आरोग्यासाठी, त्यानंतर संकट, समस्या, अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, आपले दोन्ही हात जोडून हा मंत्र तुम्हाला बोलायचं आहे. हा मंत्र मला फक्त 21 वेळेस बोलायचं आहे, हा मंत्र पाहिजे असा आहे की,
“ओम परब्रह्माय नमः”
“ओम परब्रह्माय नमः”

हा मंत्र श्री स्वामी महाराजांच्या अष्ट नामावली मधला म्हणजे स्वामी समर्थांचे 108 नाव आहेत, त्यातील ते आठ चमत्कारी मंत्र आहेत. त्यातला एक चमत्कारी मंत्र आहे मग या मंत्राचा जप मला फक्त 111 वेळेस करायचे आहे. 111 पेक्षा कमी नाही किंवा 111 पेक्षा जास्त नाही आणि मंत्र जप करताना कोणीही घाई करू नका, हा मंत्रजप अगदी सावकाश हळुवारपणे त्याच्या जप करा आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा करा. हा मंत्र जप करा, तुम्हाला अनुभव नक्की येथील स्वामी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!