99% लोकं मंदीरात दर्शनाला जाताना या चुका करतातच.. म्हणून गरिबी कधीही त्यांचा पिच्छा सोडत नाही.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… घरात गरीबी का येते याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. कित्येक लोकं रोज व्रत करतात पुजा करतात. उपवास करतात पण तरीसुद्धा त्यांच्या घरातून गरिबी काही केल्या जात नाही. अशा लोकांना माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. म्हणूनच अशावेळी हिंदू धर्म शास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

आणि त्यातूनही या चुका वारंवार होत असेल तर लक्ष्मी घरामध्ये कधी टिकणार नाही हे लक्षात ठेवा. तर या कोणत्या चुका आहेत त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. हिंदू धर्म शास्त्रामध्ये असे मानले जाते की कोणत्याही मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही देवाचे दर्शन घेण्यासाठी जातात तेव्हा आपल्या चप्पल किंवा बूट त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच काढू नका.

किंवा अशा ठिकाणी काढू नका ज्या ठिकाणाहून इतर लोक मंदिरामध्ये प्रवेश करताना तुमची चप्पल किंवा बूट ओलांडला जाईल. आपल्या हिंदू पुराण शास्त्रामध्ये असे मानले जाते की जेव्हा तुमचें बूट किंवा चप्पल हे इतर दुसऱ्या व्यक्तींकडून ओलांडले जाते, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात असलेले दोष त्याच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य, गरिबी समस्या हे सगळं तुमच्या नशिबात येतात.

तर ही चूक तुम्ही करू नका जी गोष्ट मंदिराच्या बाबतीमध्ये आहे तीच गोष्ट घराच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. आपल्या घराच्या मुख्य दारासमोर बूट चप्पल कधीही काढू नका. माता लक्ष्मी ही सात वेळा प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश करत असते. परंतु ज्या व्यक्तीच्या घरा समोर चप्पल बूट काढलेले असतात त्या व्यक्तीच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाहीत.

मग माता लक्ष्मी आल्या पावली मागे फिरून जातात. पुराणातही अशी मान्यता आहे जेव्हा आपण एखाद्या मंदिरामध्ये देव दर्शनासाठी जातो, देवापुढे नतमस्तक होतो. देवासमोर हात जोडतो तेव्हा आपल्या मागे जर कोणी दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे असतील तर त्यांना जास्त वेळ वाट बघायला लावू नका. आपलं दर्शन घेऊन झालं की लगेचच बाजूला व्हा.

तसेच आपण एखाद्या मंदिरात अभिषेक घालतो, ओटी भरतो. तेव्हा आपले कार्य चालू असतांना इतरही लोक रांगेमध्ये ताटकळत उभे असतील तर हा सुद्धा एक ईश्वर आणि भक्त या दोघांमध्ये दूरी निर्माण करण्याचा प्रकार मानला जातो. म्हणून हा सुद्धा एक मोठा दोष आहे. त्यामुळे मंदीरात गेल्यावर जे पण काही तुम्ही भक्तिभावाने कराल ते त्वरित करून बाजूला वाहा .

तसेच आपण जेव्हा घरा मध्ये दूध आणि दही एकत्र घेऊन येतो. तेव्हा त्याबरोबर आपल्या घरामध्ये गरीबी सुद्धा येते. ज्याप्रकारे माता लक्ष्मींचे अस्तित्व आहे.. लक्ष्मी म्हणजेच धन पैसे वैभव सर्व प्रकारच्या सकारात्मक गोष्टी.. त्याच उलट माता लक्ष्मींची बहिण म्हणजे अलक्ष्मी. या अलक्ष्मी म्हणजेच गरिबी, कंगाली, दरिद्रता सर्व प्रकारच्या अमंगल किंवा अशुभ गोष्टी.

अशाप्रकारे जेव्हा पण आपण दूध आणि दही एकाच वेळी सोबत घरी आणत असतो.. तेव्हा त्याचबरोबर या अलक्ष्मी सुद्धा तुमच्या मागे घरामध्ये येतात. अशा घरांमध्ये माता लक्ष्मी कधीच टिकत नाहीत. त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रामध्ये असेही मानले जाते की गणपतीची मूर्ती किंवा फोटो आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये भेटवस्तू म्हणून कुणालाही देऊ नये.

असे केल्याने आपल्या घरातील सुख शांती मध्ये पैशांमध्ये उद्योगधंद्यात कमतरता येते. केलेल्या आपल्या कोणत्याही कामास बरकत लाभत नाही. अशा घरांमध्ये असलेली संपत्ती पैसा यांचा साठ्यामध्ये हळू हळू घट होऊ लागते. गणेश मूर्ती प्रमाणे लाफिंग बुद्धा ज्याला आपण लाफिंग कुबेर असंही म्हणतो. तेही कोणाला भेट म्हणून देऊ नका.

तसेच आवळ्याचे रोपटे ही कुणाला देऊ नये. कारण यात प्रत्यक्ष श्री हरी श्री विष्णूंचा वास असतो. म्हणून कुणाला दान किंवा गिफ्ट स्वरूपात हे रोपटे देऊ नका. अशाने आपल्या घरातील संपन्नता, बरकत कमी होऊ लागते.अचानक पैशांची चणचण निर्माण होते. म्हणून या काही गोष्टी आपण जाणिवपूर्वक टाळायला हव्यात.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment