मित्रांनो, या फोटोसाठी आपल्या सर्वांकडे एक तीक्ष्ण नजर असयला हवी. कारण आज अनेक लोक देखील आपली नजर या फोटोकडे लावून असतील. आणि ज्यांचे डोळे जास्त तीक्ष्ण असतील ज्यांची नजर तेज असेल तेच आज स्वत: ला येथे सिद्ध करु शकतील.
आणि यासाठी, आम्ही असे सांगू इच्छितो आहोत की आपण या कोड्याचा उलगडा झाला की कमेंट बॉक्स मध्ये स्क्रीन शॉट नक्कीच शेअर करा.
या फोटोत काही ठिकाणी लक्ष केंद्रित करणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून आम्ही आपले डोळे अजून तेज करू शकू आणि हा असा एक फोटो आहे जो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे आणि तुमच्या मेंदूला खूप विचार करायला लावणाऱ्या या फोटोत तुम्हाला एक मांजर शोधायची आहे.
मित्रांनो, इंटरनेटवर बर्याच ठिकाणी हा फोटो शेअर केला जात आहे, तसेच लोकांना या फोटोमध्ये मांजर शोधण्यासाठी सांगितले जात आहे. तुम्हाला मांजर दिसते का असेही विचारले जात आहे.
एका वापरकर्त्याने या फोटोच्या कमेंट मध्ये लिहिले की, ‘मला शोधण्यास दहा मिनिटे लागली’, दुसर्या वापरकर्त्याने असेही लिहिले की माझे डोळे शोधून थकले आहेत, पण मला ते काही शोधता आले नाही.

जर तुम्हाला याचे उत्तर मिळाले असेल तर तुमचे अभिनंदन..!! ज्यांना मिळाले नाही त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, फक्त वरच्या उघड्या असलेल्या कपाटाकडे पहा, मांजर दिसते आहे आणि तिचे डोळेही चमकत आहेत.
तर अशा प्रकारे आपण या फोटोंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि ते फारसे अवघड नाही. फक्त निरिक्षण करता आले पाहिजे, बर्याचदा लोक लवकर हार मानतात.