आज एकादशीला या ठिकाणी ठेवा फक्त तांब्याभर पाणी : तुमच्या सर्व अडचणींवरील एकमेव तोडगा..!!!

नमस्कार मित्रांनो, आज 4 ऑगस्ट रोजी मोठी कामिका एकादशी ही तिथी पडते आहे. या एकादशीच्या अनेक अशा मान्यता शास्त्रात सांगण्यात आलेल्या आहेत. अनेक उपाय माणसाच्या उत्कर्षासाठी न मू द करण्यात आले आहेत.

त्या उपायाद्वारे आपण नकारात्मक शक्तिंना आपल्यापासून दूर ठेऊ शकतो. जेणेकरून आपल्या घरात कुठल्याही प्रकारची अ ड च ण येऊच शकणार नाही. आणि असतील त्या अडचणींवर आपण या उपायाद्वारे मा त करु शकतात.

मित्रांनो, हा उपाय अगदी सोपा असा आहे. तुम्हाला फक्त एक तांब्याभर पाणी या ठिकाणी ठेवायचे आहे असे केल्याने तुमच्या घरातून सगळ्या अ ड च णी लवकरच दूर होतील.

मित्रांनो, तसे तर आजच्या या एकादशीच्या दिवशी बऱ्याच लोकांचे उपवास असतात, अनेक लोक या दिवशी काही ना काही उपाय तो ड गे आणि सेवा श्र म करत असतात. त्यातूनच हा एक असा उपाय आहे. तुम्हाला फक्त एक तांब्याभर शुद्ध जल घ्यायचे आहे.

यासाठी तुम्ही तांब्याच्या धातूपासून घडविलेला तांब्या फक्त घ्यायचा आहे. कोणताही इतर धातूपासून बनलेला तांब्या या उपायासाठी वापरात आणायचा नाहीये. तर तांब्याभर पाणी घेऊन दिवसभरातून कोणत्याही वेळी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी, आजच्या या दिवसभरात तुम्ही कोणत्याही वेळी हा उपाय करू शकतात.

मित्रांनो, हे एक तांब्याभर पाणी घेऊन ते तांब्याभर पाणी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायचं आहे देवघरात उजव्या किंवा बाजूला डाव्या बाजूला कुठेही तुम्ही हे तांब्याभर पाणी ठेवू शकतात. पाणी ठेवल्यानंतर त्या पाण्यामध्ये हळद-कुंकू अक्षत टाकून त्या पाण्याची पूजा करायची आहे.

धूप आरती दाखवून हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करताना भगवंताकडे मानोमन बोलावं की, आमच्या घरातील सर्व अडचणी दूर करा, सगळ्या समस्या दूर करा, आमच्यावर कोणत्याही प्रकारची परिस्थिती, संकट किंवा कोणतंही दुः ख येऊ देऊ नका एवढं बोलून ते तांब्याभर पाणी देवघरात राहू द्यायचं आहे.

नंतर दुसर्‍या दिवशीही हेच आपल्याला पून्हा करायचे आहे. आपण हा उपाय करणार आहोत एकादशीच्या दिवशी तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ते तांब्याभर पाणी देवघरातच राहू द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारच्या दिवशी सकाळी उठून आन्हिनकं आवरून देवपूजा करायची आहे.

पूजा उरकल्यानंतर ते तांब्याभर पाणी हातांमध्ये उचलून घ्यायचं आणि पून्हा एकदा भगवंताला मनोभावे प्रार्थना करावी, नंतर त्यातलं थोडं थोडं पाणी आपल्या बोटांनी आपल्या सगळ्या घरात शिंपडून घ्यावे. हे पाणी शिंपडण्यासाठी जर आपण एखाद्या फुलाचा वापर केलात तर अतिशय उत्तम राहील.

तर हे पाणी आपण आपल्या घरातील प्रत्येक खोलीमध्ये शिंपडायचे आहे. त्या पाण्यातील दि व्य श क्ती मुळे आपल्या घरात जितकीही नकारात्मकता किंवा वा ई ट श क्ती आहेत त्या न ष्ट होतील.

बाकीचे जे उरलेलं पाणी असणार आहे ते घराबाहेर आपल्या अंगणात ते पाणी शिंपडून द्यायचे आहे आणि बाकी उरलेलं पाणी कुठेतरी बाजूला असलेल्या झाडा झुडुपांमध्ये टाकून द्यायचं आहे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment